Skip to main content

अमोल गवळी यांची व्यंगचित्रं

लेखक amol gawali यांनी गुरुवार, 19/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 a 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 २२ 23 24 25 26 27 28 29 Footer

वाचने 13421
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी व्यंग चित्रे आवडली.

सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी व्यंगचित्रे आवडली. -दिलीप बिरुटे

सर्वच व्यंगचित्रे आवडली

सर्वच व्यंगचित्रे आवडली

व्यंगचित्रे आवडली..

सगळी अर्कचित्रं आवडली. एकंदरीत कल्पक आहेत. दिवाळीच्या फराळाच्या चित्रात 'दिवाळीनंतर' खिसा कुठून उत्पन्न झाला अशी शंका मनात आली. -गा.पै.

व्यंगचित्र आवडलीच, फक्त दिवाळीच्या आधी नंतर वाले उलट सुलट वाटलं मिपावरील दिवाळी किल्ल्यावर असलेला चित्र नाखु

सुंदर आहेत सगळी चित्रे. वाचनालय, साहित्य संमेलन आणि ५००/१००० च्या नोटेची अर्कचित्रे जास्त आवडली

सर्वच व्यंगचित्रे खूप आवडली. काही मोहक तर काही मार्मिक वाटली.