Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- आरती सप्रेम

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी मंगळवार, 17/10/2017 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखक :- मेघवेडा

अभिवाचन :- वेल्लाभट


सूर जुळावे परस्परांचे... सारख्या ओळी म्हणायला अगदी प्रसन्न वाटतात. पण एकत्र मिळून देवाची आरती होत असताना हे सूर जुळले, तरच आश्चर्य वाटतं. घरातली दहा मंडळी आरती म्हणतानाही टाळ्या आणि टाळ जे काही चौफेर उधळतात आणि शब्दा-सुरांना फरफटत नेतात, ते ऐकणं कमालीचं मनोरंजक असतं. आणि हीच जर सार्वजनिक गणेशोत्सवातली आरती असेल, तर? मग तर काय, कल्ला होतो की नाही! ऐकू या मेघवेडा यांनी लिहिलेली अशाच एका आरतीची गंमत, वेल्लाभट यांच्याकडून. Footer

वाचने 4424
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वाह अगदी आरत्यांचा प्रसंग डोळ्यांपुढे उभा केलात. मजा आली!

लिखाण आणि अभिवाचन

जुन्या जाणत्यांचं सकस लिखाण निवडून निवडून दृकश्राव्य माध्यमातून पुनर्जीवित करणारा हा उपक्रम खूप आवडला. वेल्लाभट यांचं अभिवाचन अप्रतिम १० पैकी १०.

सुरेख. आवड्लं अभिवाचन