खूप बिअर शिल्लक आहे
घरी २ क्रेट बिअर शिल्लक आहे. पिणारे तोंड १ च आहे.
कृपया नशादायक विल्हेवाट / पर्याय सुचवा.
१. पिउन टाकणे हा पर्याय करून झाला आहे. जास्त प्यायला जमत नाही. चढते.
२. कॅलरी कॉन्शस असल्याने एकावेळी जास्त पित नाही.
हे मला प्रश्नोत्तरे मध्ये लिहायचे होते. पण ब्रेथ अनालायझर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त सापडल्याने access denied.
धन्यवाद.
ताक (बिअर नव्हे) : पार्टी करा, आम्हाला बोलवा, आम्ही संपवू असे पर्याय सुचवू नयेत. सपे पुणेरी घाऊक अपमान केल्या जाईल.
याद्या
6419
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
केसाला लावा. घने मुलायम काले
पार्क अवेन्युचा बीअर शाम्पू
In reply to केसाला लावा. घने मुलायम काले by आदूबाळ
महाभृंगराज केसांसाठी उत्तम,
In reply to केसाला लावा. घने मुलायम काले by आदूबाळ
नै फ्लॅट बियर त्वचेला चांगली
बिअर शिल्लक राहिलीय? अशक्य!
सपे पुणेरी
कृपया नशादायक विल्हेवाट / पर्याय सुचवा.
सगळे च वादा चे मुद्दे
बियरच्या १००१ आरोग्यदायी पाककृती
जवळच्या
नशादायक विल्हेवाट म्हणजे काय?
मला मद्यपी मिपाकरांकडून बिअरोव्हेटिव्ह कल्पनांची अपेक्षा होती !!
In reply to नशादायक विल्हेवाट म्हणजे काय? by कंजूस
नशादायक विल्हेवाट याची दोन
In reply to मला मद्यपी मिपाकरांकडून बिअरोव्हेटिव्ह कल्पनांची अपेक्षा होती !! by चामुंडराय
फाऊल, फाऊल!
In reply to मला मद्यपी मिपाकरांकडून बिअरोव्हेटिव्ह कल्पनांची अपेक्षा होती !! by चामुंडराय
च्ययला कैपण. हे असले टाकाऊतून
In reply to मला मद्यपी मिपाकरांकडून बिअरोव्हेटिव्ह कल्पनांची अपेक्षा होती !! by चामुंडराय
हम्म... कोणीतरी गृहशोभिका
In reply to च्ययला कैपण. हे असले टाकाऊतून by अभ्या..
तत्काळ
सम्द्यास्नी काय बी कललं नाय
अभामिपा फावेडोस समिती
In reply to सम्द्यास्नी काय बी कललं नाय by प्रमोद देर्देकर
अरे देवा विडंबन आहे होय?
In reply to सम्द्यास्नी काय बी कललं नाय by प्रमोद देर्देकर
आधीच ती बिअरची नशा आणि त्यात आणखी ती संपवायचं टेन्षण
In reply to सम्द्यास्नी काय बी कललं नाय by प्रमोद देर्देकर
दर्ददेकर साठी तुम्हाला एक
In reply to आधीच ती बिअरची नशा आणि त्यात आणखी ती संपवायचं टेन्षण by चामुंडराय
वा व्वा, बिअर मस्तानी
In reply to दर्ददेकर साठी तुम्हाला एक by सूड
वा व्वा, बिअर मस्तानी
In reply to दर्ददेकर साठी तुम्हाला एक by सूड