पोळ्या मौसुत व पदर सुटलेल्या हव्या असल्यास कणीक चांगली मळावी लागते..व ते काम नाहि तरी कष्टाचेच असते
किलो भर कणीक ५/७ मीनीटात उत्तम पणे मऊ कशी मळावी याचे एक टेकनिक नेट वर टंगळमंगळ करताना सापडले..
एक किलो वा हव्या वजनाचे कणकीचे पीठ घ्या
तेल मीठ पाणी टाकून मळा
उंड्याला बोटाने चित्रात दाखवल्या प्रमाणे भोके पाडा
व कणीक किती घट्ट भिजवली आहे याचा अंदाज घेत भोकावर पाणी शिंपडा
मी चमच्या ने २-३ थेंब पाणी प्रत्येक भोकात टाकतो
उंडा पलटा व दुस-या बाजुला बोटा नी भोके पाडुन थेंब २-३ थेंब पाणी टाका..
उंडा ५-६ मिनिटे झाकून ठेवा
नंतर बाहेर काढा व २-३ मिनिटे मळा..
मौसुत उंडा तयार...


वाचने
8555
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठलीही गोष्ट चांगली मळली,
=))
In reply to कुठलीही गोष्ट चांगली मळली, by पगला गजोधर
फुड पॉर्न ??
In reply to =)) by अत्रुप्त आत्मा
इतक्या निगुतीने बोटाने भोके
ग्रेट आयडिया
मौसुत ऊंडे
तो पुढचा विषय आहे,
In reply to मौसुत ऊंडे by मनिमौ