साहित्य: दोन वाट्या भिजलेला साबूदाणा, दोन वाट्या खमंग भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट,
एक टेबलस्पून शिजवलेली वरई, एक छोटा बटाटा उकडून,छोटा चमचा अख्खे जिरे, भाजून केलेली जिरेपूड अर्धा छोटा चमचा,
लाल तिखट, मीठ, चवीपुरती साखर, तळायला तेल.
कृती: भिजलेल्या साबूदाण्यात तेलाखेरीज सर्व जिन्नस घालून नीट कालवावे.
शिजलेल्या वरईच्या गुठळ्या मोडाव्यात. कालवताना हाताला तेल लावावे,पाण्याचा हात शक्यतो लावू नये.
तयार पिठाचे लाडूएवढे गोळे करावेत व तळहातांमध्ये दाबून चपटा आकार द्यावा.
आता तेल चांगले तापल्यावर आच मध्यम करून एका वेळी दोन दोन वडे तळून घ्यावेत.
नारळाच्या उपासाच्या चटणीबरोबर वाढावेत. हे वडे कुरकुरीत होतात व दोन तीन दिवस टिकतात.
लगेच संपवण्यासाठी करायचे असतील तर पाण्याच्या हाताने पीठ मळले तरी चालेल.
वडे जर मऊ आवडत असतील तर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची वाटून, कोथिंबीर, ओला नारळ, आंबट दही / लिंबूरस वापरता येतो.
रेवती
रेवती
वाचने
15781
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा
+१
In reply to अहाहा by सुक्या
तोंडाला पाणी सुटलय
+१
In reply to तोंडाला पाणी सुटलय by लवंगी
घराच्या
In reply to +१ by चित्रा
मस्त ग
असंही ऐकलय
In reply to मस्त ग by समिधा
हो
In reply to असंही ऐकलय by रेवती
तोंडाला पाणी सुटले
मस्तच.
वरईमुळे
In reply to मस्तच. by शितल
जीवघेणा फोटो..!
वरई मिळते
In reply to जीवघेणा फोटो..! by प्राजु
रेवती, का
असं का
In reply to रेवती, का by विसोबा खेचर
बेत बदलला.
वरईची गोड
In reply to बेत बदलला. by रामदास
कमळ काकडीचे दाणे
In reply to वरईची गोड by रेवती
आलं
In reply to कमळ काकडीचे दाणे by रामदास
ते व्रत
In reply to आलं by रेवती
का ग न मिळणा-या पदार्थांची ची आठवण करून जीव जळवता?
काय मस्त
वा! फारच
मस्तच!
परवाच केल्ते
काय
वरई म्हणजे
In reply to काय by वर्षा
अच्छा. मला
In reply to वरई म्हणजे by रेवती
मेलो
शेंगदाण्य
In reply to मेलो by टिउ
एकदम मस्तच....
वडे एकदम
रेवतीताई,
तुझ्या
In reply to रेवतीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थातच ...
In reply to तुझ्या by रेवती
धन्यवाद! रे
In reply to अर्थातच ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
एकदम मस्त झाले होते साबुदाणेवडे
मस्त
फोटो
पाककृती
आठवण