पुष्कळ दूध शिल्लक आहे किंवा दिमाग का दही
पुष्कळ दूध शिल्लक आहे काय करावे सांगता काय?
पोस्ट पडताच धाग्याकडे मस्क-यांचे वळले पाय
"मांजर पाळा" मुनी म्हणाले, विंटुविं कुत्रा म्हणती
हसत सुटले गंमतजंमत, Ana पनीर सुचविती
आज्जी सांगे फुल्ल रेशिपी अन् युक्तीचे सहा धडे
कशास इतुके दूध आणावे अभिजिताला प्रश्न पडे
खवा सुचविती सूड , लेखकु, दही लावाया पैताई
उगा काहीतरी करून राहिले आंघोळीची लई घाई
दान करावे मदतनिसेला मनीमौ सुचवू जाई
मापं आणिक ज्ञानेशांना मुलांवरी करुणा येई
या सा-यातच दूध मसाला तेजसजींना आठवले
चहा पाजवा पुणेकरांना सौराअभ्याने चिडविले
दूध कुणाचे ,कपिलेचे की...? कळ काढिती मुनीवर्य
धसास नेती तोही मुद्दा अमुचे शहाणे गजोधर.
ओतून द्या हो ..नासून गेले... 'एसे' कोणी सांगितसे
सांगा काय दुधाचे केलं अभिदेशांना वाटतसे.
इतक्या सगळ्या सल्ल्यांनंतर श्रीखंड बनले फर्मास
ढवळत बसले इथे दमामि डोक्यामधल्या दह्यास.
:)
अरे वा माझे नाव आले.
+1
खुखुखुखु!!! =))
ह्याह्याह्या...
वा वा. मस्त.
चान चान
__/\__ दमामि. पण एखाद्या
सुरेख जमलिये :)
ह्याह्याह्या...
कोथिंबीरीचे शिंतोडे ....
हाहाहा
=))
=)) =))
'द' मामींचे पुनरागमनार्थ
हा हा हा =))
क्या बात है, व्वा!
:-) वेड्यासारखा हसतोय. आधी
किती जणींनी मिळून लिहीलीत?
खि खि खि ख्या ख्या ख्या खु खु
काहीजण स्वतःच्याच रचनेवर,
शरम वै वै
दमामि हा मिपावरच्या काही काकू
चार पाच बायका किंवा काही
असं कसं, असं कसं....
=))
=))
=)
काय ती अफाट प्रतिभा.....
प्रतिभा अफाट की अवाढव्य
फर्मास
सगळ्यांना दंडवत__/\__.