दोन दिवसांपूर्वी याहु संकेतस्थळावर पहिल्याच पानावर झळकणारया बातम्यांमध्ये एका न्युजवाहिनीने टाटा नॅनोच्या आगामी आगमनाची बातमी दाखवली. जगातील सगळ्यात स्वस्त कार म्हणून ज्या कारने नाव नावलौकिक मिळवला त्या कारची जमेची बाजू मांडण्यापेक्षा त्यात किती असुविधा आहेत याच्यावरच भर देण्यात आला. शेतकरी लोकाना जागेसाठी मिळालेला कमी मोबदला व त्यामुळे केलेली निदर्शने आणि या सगळ्यांचा नेनो च्या बाजारातील आगमनावरचा विलंब या सगळ्या गोष्टींचा विशेष उल्लेख आहे.
कारचा आकार किती लहान आहे हे अगदी "How many people you can squeeze into car ?" अशा संवादातून खिल्ली उडवली आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत कारमध्ये किती बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे याची यादीच वाचून दाखवली आहे .. उ.दा. पाठीमागील सीट-बेल्ट्स , बॉडी मेटल शीट, एअर बॅग्स ई.
एकूण ही कार अमेरिकेत आयात कशी होऊ शकणार नाही याच गोष्टीवर विनाकारण भर दिला आहे.
केवळ एक लाखात कार तयार करून इतक्या मोठ्या प्रमाणात (3000/महिना ) उत्पादन करण्याची क्षमता पूर्ण जगात फक्त भारतात आहे अशी बातमी सांगायला याना कदाचित कमीपणा वाटला असावा....
वाचने
8500
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सूज्ञ लोक जाणतात
सहमत.
ही कार
टेक्नीकल गोष्टी ...
डॉनसाहेब!!!!
In reply to टेक्नीकल गोष्टी ... by छोटा डॉन
फरक नाहे पडत
In reply to डॉनसाहेब!!!! by पिवळा डांबिस
महत्वाचा मुद्दा ...
In reply to टेक्नीकल गोष्टी ... by छोटा डॉन
डानराव (का
In reply to महत्वाचा मुद्दा ... by छोटा डॉन
नाय वो ...
In reply to डानराव (का by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाजारात गाडी...
In reply to टेक्नीकल गोष्टी ... by छोटा डॉन
एवढे सारे कॉठून
In reply to बाजारात गाडी... by मैत्र
टाटांची छोटी कार .
In reply to बाजारात गाडी... by मैत्र
नॅनो ही
मस्त लेख आहे.
अशा लोकांना फाट्यावर मारावे.
In reply to मस्त लेख आहे. by अमोल खरे
+१
In reply to अशा लोकांना फाट्यावर मारावे. by शेखर
टाटांची छोटी कार
In reply to अशा लोकांना फाट्यावर मारावे. by शेखर
करेक्ट ..!!!
शक्य आहे.
In reply to करेक्ट ..!!! by छोटा डॉन
टाटांची छोटी कार.
In reply to शक्य आहे. by अमोल खरे
नॅनो
टाटांची छोटी कार
वैयक्तीक टिका ...
In reply to टाटांची छोटी कार by हरकाम्या
डोन भाउ
In reply to वैयक्तीक टिका ... by छोटा डॉन
सहमत ...
In reply to डोन भाउ by बाप्पा
जे लिहिले
जिनिव्हा मोटर शो