✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वेबसाईट तयार करण्याबद्दल

ब
बाप्पू यांनी
Tue, 09/19/2017 - 13:02  ·  लेख
लेख
वेबसाईट तयार करण्याबद्दल माहिती हवी आहे मी नुकताच एक व्यवसाय सुरु केला असून माझे प्रॉडक्ट मला पुण्यामध्ये ऑनलाईन विकायचे आहे. त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्याचा प्लॅन आहे. वेबसाईटवरच पेमेंट करण्याची सुविधा त्यावर असेल. एकदा ऑर्डर आली कि मग प्रॉडक्ट घरपोच मिळेल असं काहीसे प्लँनिंग आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन सारख्या पोर्टल वर देखील अशीच सुविधा असते परंतु मला स्वतःचे Aaplication तयार करायचे आहे. मला HTML आणि वेब डिझाईन चे ज्ञान आहे पण कोणताही व्यवसायिक अनुभव नाहीये त्यामुळे एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून हे काम करून घ्यायचे आहे. कोणी मिपाकर वेब डिझायनिंग आणि वेब होस्टिंग मध्ये मदत करू शकेल का ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
2149 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

व्यनि

कपिलमुनी
Tue, 09/19/2017 - 13:47 नवीन
व्यनि पहा
  • Log in or register to post comments

नमस्कार

निनाद थत्ते
Tue, 09/19/2017 - 13:57 नवीन
नमस्कार, मी निनाद थत्ते. माझी ही मिपा वरची पहिलीच पोस्ट आहे. तरी टंकण्यातल्या चुका समजून घ्याव्यात. मी "मेगो टेक्नॉलॉजी" या कंपनीत काम करतो(माझ्या मित्राचा स्टार्टअप आहे). आमचा "झॉनकॉन" नावाचा प्लॅटफॉर्म आहे जो आम्हीच तयार केलेला आहे. आपण वर जी गरज सांगितलीत त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे आपण विविध फ्रंट एंड ना एकाच ठिकाणी नियंत्रित करू शकता (जसे अॅंड्रॉईड, आयओएस, वेबसाईट इ.) . यात ई-कॉमर्स संबंधीची सगळी "फीचर्स" उपलब्ध आहेत. हा प्लॅटफॉर्म वापरून आम्ही अॅंड्रॉईड अॅप, आयओएस अॅप आणि वेबसाईट तयार करून देतो. आपण zoncon.com आणि megotechnologies.कॉम या वेबसाईट्स जरूर पहा. आणि व्य. नि. वरून संपर्क साधा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा