टर्म इन्शुरन्स कुठला घ्यावा ?
नमस्ते मिसळपाव वर मी दुसऱ्यांदा मार्गदर्शन मागतोय. यापूर्वी देखीप आपण योग्य सल्ला दिलात त्याबद्दल आभार.
मी डोके दादासाहेब,वय 29, रा फलटण, जी सातारा.
व्यवसाय- नोकरी (प्राथ.शिक्षक) आहे. मी 2013 साली lic चा टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे. वार्षिक जवळपास 5800 रु 30 लाखांचा इन्शुरन्स आहे. आणि हा एजेंट मार्फत घेतलेला आहे.
सध्या ऑनलाईन जर बघितले तर कमी पैशात जास्त रकमेचा विमा घेता येईल . ऑनलाईन बऱ्याच कंपन्या विमा विकत आहेत. त्यातली त्यात icici व hdfc या दोन्ही कंपन्या विश्वसनिय वाटत आहेत. तरी कृपया मला 60 लाखांचा विमा काढायचा आहे. तर तो कसा आणि कोणत्या कंपनीचा घ्यावा. पूर्वीची बंद करावी काय? आणि दुसरी घ्यावी का… कृपया जाणत्यांनी मार्गदर्शन द्यावे. डिसेंम्बर पूर्वी विमा काढण्याचा विचार आहे कारण या महिन्यात 29 पूर्ण होऊन तिसाव वर्ष चालू होईल.
याद्या
5427
प्रतिक्रिया
16
वर्गीकरण
मिसळपाव
जो कुठला घ्याल तो ऑन्लाइनच
माझ्यामते एलआयसी चा टर्म
गावडे सरांच्या माहीतीपूर्ण
ऑनलाईन च घ्यायचा विचार आहे
हे देखील वाचा- कोणता
कुठला निवडावा
वरील यादीत
Thx
In reply to वरील यादीत by नाखु
थ्रीडी साहेब तुमच्या त्या
अजून तर नाही
In reply to थ्रीडी साहेब तुमच्या त्या by अभ्या..
हे पहा
साठ लाखाचा विमा घ्यायचा असेल
अज्ञान..
In reply to साठ लाखाचा विमा घ्यायचा असेल by सुबोध खरे
फक्त जीवन विमा (आयुर्विमा)
In reply to अज्ञान.. by चिर्कुट
प्रिमिअमला दुपटीचा फरक कसा?
Lic
In reply to प्रिमिअमला दुपटीचा फरक कसा? by कंजूस