सुगरणी च्या पाक गृहातुन..
एक रेसिपी
...............
केळीचे शिकरण
साहित्य..
केळी..(जळगावची..पिकलेली..पिवळ्या सालिवर ठिबके असलेली)
तापवुन थंड केलेले दुध...(शक्यतो चितळे यांचे)
साखर
कृति
स्टील चे पातेले घ्यावे..
केळी सोलुन कुस्करुन त्यात ठेवावी..
स्टील च्या चमच्याने मॅश करावी..
योग्य प्रमाणात साय व दुध घालावे..
चवि प्रमाणे साखर घालावी..
चमच्याने मिश्रण ढवळुन एक जीव करावे..
केळीचे शिकरण तयार..
तुम्ही जर चंगळवादी असाल तर मटार उसळ सोबतिला हवी..
शिकरण..मटार ऊसळ व मऊसुत पोळ्या...
म्हणजे चंगळवादा ची परिसिमा...
...
निवेदन..समुहावरील सुगरण कदाचित म्हणतील.."केळीचे शिकरण ही काय सुगरण रेसिपी आहे का? मुळात ही रेसिपी नाहिच..
पण ही रेसिपी सुगरण च करु शकतात कारण
मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण
हे गीत आमचे म्हणणे सिद्ध करते..
तेंव्हा मस्त खा स्वस्थ रहा....
यंजोय
वाचने
18038
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
ड्वॉले पानावले...!
अंडे घालून ही पाकृ करता येईल
एक चमचा दही घालावे.
मी माझा ९५ साली १ लाखात
माजजाज्वल्य परिसीमाउल्लंघन योजिल्यामुळे, मी शिकारणात एक संपूर्ण अक्खा वेलदोडा कुटून टाकणार आहे.मी माझा ९५ साली १ लाखात
माजजाज्वल्य परिसीमाउल्लंघन योजिल्यामुळे, मी शिकारणात एक संपूर्ण अक्खा वेलदोडा कुटून टाकणार आहे.वेल्दोडा सोलून कुटणार का..
In reply to मी माझा ९५ साली १ लाखात by पगला गजोधर
आमचे येथे पुढील एक-दीड वर्षे
In reply to वेल्दोडा सोलून कुटणार का.. by खेडूत
आणि चहा गाळून उरलेली चहाची
In reply to आमचे येथे पुढील एक-दीड वर्षे by पगला गजोधर
ठीक आहे, चहा शेजाऱ्यांकडून
In reply to आणि चहा गाळून उरलेली चहाची by सूड
तसं नै काय
In reply to आणि चहा गाळून उरलेली चहाची by सूड
बरे झाले हो कल्पना दिलीत ती..
In reply to तसं नै काय by इरसाल
वेळेवर उपयोगी
त्याची कृती इथे टाका...
In reply to वेळेवर उपयोगी by रमेश आठवले
अच्चा तुम्ही इतकी वर्ष
In reply to वेळेवर उपयोगी by रमेश आठवले
मुद्दा तो नैच्चे!
In reply to अच्चा तुम्ही इतकी वर्ष by सूड
समजा: फक्त आणि फक्त, शीक्रण
In reply to वेळेवर उपयोगी by रमेश आठवले
यावर उपमुद्दा असा, की अंडे तर
In reply to समजा: फक्त आणि फक्त, शीक्रण by पगला गजोधर
भन्नाट पाककृतीवरच्या
नेहमीचा अकु टच नाही जाणवला या
सुगरण, पुणे, केळे, शिकरण,
In reply to नेहमीचा अकु टच नाही जाणवला या by किसन शिंदे
हि घ्या केळी
बुवा, कार्बाईडने पिकवलेली
In reply to हि घ्या केळी by ज्ञानोबाचे पैजार
हे घ्या पोट दुखीवर (आपापल्या जबाबदारीवर करायचे) इलाज
In reply to बुवा, कार्बाईडने पिकवलेली by किसन शिंदे
पादरे मीठ?!
In reply to हे घ्या पोट दुखीवर (आपापल्या जबाबदारीवर करायचे) इलाज by ज्ञानोबाचे पैजार
..
हहपुवा.बऱ्याच दिवसांनी जुने