✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्हीस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?

अ — अविनाश ओगले, Wed, 02/06/2008 - 21:56

प्रतिक्रिया द्या
10566 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 02/06/2008 - 22:13 नवीन

जियो.....

ओगलेशेठ, मान गये आपको......खुपच छान..... बाकी जशी आईला सगळी मुलं सारखी तसे मला सुद्धा हे सगळे प्रकार एकसारखेच..... म्हणजे उगाच भेदभाव नको...कसे? आपला, -(सगळ्या मदिरा आवडणारा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Wed, 02/06/2008 - 22:36 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ नकोच रम, नकोच व्हीस्की, मदिरेहूनही विवाद रीस्की थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरू प्याला! बियर बरी तब्येतीला! अिवनाश भाउ .....मस्त रे....
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 02/06/2008 - 22:51 नवीन

मस्त जमलेली कविता

अविभाऊ कविता बाकी मस्तच जमली आहे हो....जसे रममधले कोकचे , जिनमधे लिम्काचे प्रमाण जमावे तसे. असुरावादी.. डॅनी.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
न
नन्दु Wed, 02/06/2008 - 23:01 नवीन

मस्त

अविकाका कविता खरच मस्त आहे व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला खरे आहे[स्व आनुभव नहि पन ऍकिव आहे] ---शेडेफळ नन्दु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/07/2008 - 01:24 नवीन

वा वा!

व्हीस्की पिता भान न उरते, भेदभावना सारी सरते व्हीस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला व्हीस्की आवडे अधिक मला ! वा वा! क्या केहेने ओगलेसाहेब! वरील ओळी खासच! सुंदर काव्य! आपला, (ग्लेनमोरांजी प्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
ओ
ओल्डमंक गुरुवार, 02/07/2008 - 07:27 नवीन

तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा.

मूळ गाण्याची लिंक इन्सर्ट कशी करावी? मी केलेला प्रयत्न अयशस्वी. तात्काळ मार्गदर्शनाची अपेक्षा. नवोदित असल्याने थोडी सविस्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रविराज गुरुवार, 02/07/2008 - 02:00 नवीन

नं - १ कविता

समझदारोंको इशारा काफी है!!! - रविराज.
  • Log in or register to post comments
त
तळीराम गुरुवार, 02/07/2008 - 07:08 नवीन

अप्रतिम विडंबन

ओगले सरकार, खूप दिवसानी मनातले एक जुने गाणे जागवलेत. शाळेच्या गॅदरींगमध्ये हे अभिनय गीत हमखास असायचेच. मूळ गाणे वाचायची खूप इच्छा झाली. विडंबन अप्रतिम.
  • Log in or register to post comments
ओ
ओल्डमंक गुरुवार, 02/07/2008 - 07:18 नवीन

मूळ गाणे

कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
ओ
ओल्डमंक गुरुवार, 02/07/2008 - 07:22 नवीन

<a href="http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/12.htm"></

मिळाले
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत गुरुवार, 02/07/2008 - 10:34 नवीन

हा हा हा हा हा हा हा

हा हा हा हा हा हा हा, पंत, हसून हसून पुरेवाट. अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. आपला, (व्होडकाप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 02/07/2008 - 11:45 नवीन

व्हीस्की

व्हीस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी बर्फ टाकूनी मजेत प्यावी, ग्लास भिडवूनी ग्लासाला व्हीस्की आवडे अधिक मला ! अविनाशराव, व्हीस्कीच आवडे अधिक मला ! :) एकुणच झक्कास... बाकी, काय हो, आम्हाला क॑टाळा येतो ना नेहमी नेहमी त्याच त्या प्रतिक्रिया द्यायचा. आता काय म्हणाव॑ तुम्हाला, सतत आपल॑..झकास, फर्मास, सु॑दर, अप्रतीम..कस॑ काय त्याच त्या पद्धतीच॑ लिहिता येत॑ हो? साहित्यातली कविता तर ला॑बच, कविता नावाची एखादी मुलगी असेल तर तीही आमच्यापासून चार हात ला॑बुनच जाते, काय सा॑गायच॑? असो, आपला - ('शिक्षका॑ची' मनापासून आवडणारा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 02/07/2008 - 13:23 नवीन

वा!!

ओगलेशेठ, अप्रतिम विडंबन. क्या बात है!!! अजून येऊ द्यात. केशवसुमार. अवांतर, विडंबनात ज्या काही मिश्रणां बद्दल लिहिले आहे त्याचा आस्वाद घेऊ शकलो नाही (लिंबूपाण्यात सोडा घालून पिणारा) केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:16 नवीन

असे चालणार ......

नाही. आपली प्रतिक्रिया कवितेतच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
म
मनस्वी गुरुवार, 02/07/2008 - 13:48 नवीन

वा अविनाश! टाळ्या!

वा अविनाश क्या बात है! ==================== संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला! (मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडणारी) मनस्वी
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 02/07/2008 - 16:26 नवीन

तेच म्हणले की अजून कोणी "व्होडक्याचे" नाव कसे काढले नाही ...

वाह, क्या बात है ........ "संत्ररसात मिसळूनि जाइ व्होडका आवडे अधिक मला!" यालाच काही "उच्चमध्यमवर्गीय" कॉकटेल "स्क्रू ड्रायवर" म्हणून पितात .... पण माझ्या मते जेव्हा "व्हिस्की" ची पूर्ण एक "क्वार्टर" रिचवल्यावर मग "व्होडक्याचा" आस्वाद घेणे योग्य आहे. त्यानंतर अशी सॉलीड "किक" बसते की विचरू नका ....... यालाच आम्ही गावठी "कॉकटेल" म्हणतो ........... [ व्हिस्की + सोडा + व्होडका + संत्रेरस ] प्रेमी - छोटा डॉन ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ॐ
ॐकार गुरुवार, 02/07/2008 - 15:19 नवीन

व्हिस्की

:) विडंबन मस्त आहे. मी व्हीस्की समर्थक!
  • Log in or register to post comments
ओ
ओल्डमंक Sun, 02/10/2008 - 20:56 नवीन

झकास

झकास विडंबन आहे. एकदम चढले. आम्ही रमवाले. नावच ओल्डमंक. सोड्याचा कंटाळा आला तर रममध्ये बिअर घालतो. व्हीस्की अजिबात चालत नाही. एक्स सर्व्हीसमन असल्याने असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 21:15 नवीन

वा .....

एकट्याने पिण्यात मजा नाही. म्हणून मित्रांनाही ऑफर केली. आणखी येऊद्यात. आता केशवसुमारहि याचे विडंबन करतीलच. मजा येईल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा