नवीन गाडी घ्यावी कि फिरायला जावे??
माझ्याकडे मारुती वॅगन r आहे जी मी २००८ साली घेतली होती. ती सध्या ७२००० किमी चालली आहे. घरात असे चालू आहे कि मी ती गाडी विकून दुसरी घ्यावी. गाडीचं उपयोग खालील प्रमाणे.
वर्षयाकाठी साधारणतः १० हजार किमी धावते. सध्याचे फ्युएल पेट्रोल आहे. गाडीचा सध्या थोडा फार त्रास चालू झाला आहे पण running जास्त नसल्यामुळे जाणवत नाही.
पण मला वाटते कि ती गाडी तशीच ठेवून कुठे तरी फिरायला जावे ८-१० दिवस.
पैश्याचा प्रश्न नाही ती विकून दुसरी गाडी desire वा amaze घेण्याचा विचार आहे. पण कर्ज काढून हफ्ते भरण्यापेक्षा हि आहे ती गाडी तशीच वापरावी का?
त्या शिल्लक राहिलेल्या पैशातून फिरायला जावे का?
या प्रसंगी आपण काय केले असते..
याद्या
10053
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
मी आहे तीच
ह्म्म
आपल्याला नवीन गाडी desire वा
किति तो अभ्यास
In reply to आपल्याला नवीन गाडी desire वा by सुबोध खरे
मानले साहेब तुम्हाला. आता हा
In reply to आपल्याला नवीन गाडी desire वा by सुबोध खरे
>>गाडी विकण्यासाठी काय पाहावे
In reply to मानले साहेब तुम्हाला. आता हा by हेमंत८२
गाडी हि माणसाच्या आर्थिक
In reply to मानले साहेब तुम्हाला. आता हा by हेमंत८२
100% योग्य प्रतिसाद!
In reply to आपल्याला नवीन गाडी desire वा by सुबोध खरे
वॅगन आर, भारतातील रिलाएबल/
नवीन कार बरोबर ... नवीन
In reply to वॅगन आर, भारतातील रिलाएबल/ by पगला गजोधर
गाडी विकू नका.फिरायला जा
Rent a Self driven car !!!
मी फिरायला गेलो असतो. जग
अजून एक वर्ष गाडी वापरा ...
सुबोधजी जे सांगतात ते बोध
सध्या सर्व विचारांती नवीन
जुनी गाडी, मेंटेन ठेवण्यासाठी
In reply to सध्या सर्व विचारांती नवीन by हेमंत८२
मनू छाब्रिया नाही हो, ते फार
In reply to जुनी गाडी, मेंटेन ठेवण्यासाठी by पगला गजोधर
आय माय स्वारि
In reply to मनू छाब्रिया नाही हो, ते फार by अभ्या..
मारुती वॅगन आर
In reply to सध्या सर्व विचारांती नवीन by हेमंत८२
आपल्याकडे कार डिलरनी आणि
In reply to सध्या सर्व विचारांती नवीन by हेमंत८२
खरे साहेब आपले म्हणने पटले.
In reply to आपल्याकडे कार डिलरनी आणि by सुबोध खरे
रेस्टोरेशन च्या भानगडीत पडू नका .
सहमत. नवीन गाडी घेताना
In reply to रेस्टोरेशन च्या भानगडीत पडू नका . by वरुण मोहिते
सहमत
पण आता
In reply to सहमत by II श्रीमंत पेशवे II
http://www.hindustantimes.com
Go with your old car