मागे व्हॅट सॅप वर एक पोस्ट वाचली
तुम्ही कितीही मोठे इंजिनियर असले तरी घरचा मिक्सर दुरुस्त करता आला नाही तर तुमच्या आई च्या दृष्टीनें तुम्ही डोबल्याचे इंजिनियर
मिसळ पाव साठी लिखाण करताना पहिले लिखाण एखादी तंत्र वर करावे अशी ईच्या झाली .
मिक्सर गृहिणीस लागणारी गरजेची वस्तू ते जर बंद असल्यास तुमचे पाकीट बरेच खाली होऊ शकते
काळजी कशी घ्यावी
१ मिक्सर चालू करताना मिक्सर वरचे बटन बंद असल्याची खात्री करा
२ मिक्सरची पिन सॉकेट मध्ये टाकताना बोर्डावरचे स्वीच बंद असल्या ची खात्री करा .
३ जे पदार्थ तुम्हाला मिक्सर करायचे आहे ते भांड्यात टाकून भांडेचे झाकण बंद करून मिक्सर चालू करणे
४ मिक्सर चे काम झाल्यावर मिक्सर तात्काळ धुवावे
५ मिक्सर ची wire चे आवरण नेहमी तपासावे
बाकी चर्चा तुमच्या प्रश्नांवर व तुमच्या शंकेवर
वाचने
8028
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
"तुमचे पाकीट बरेच खाली होऊ
पहिला प्रयत्न चांगला आहे!!!
कधी?
काही संभाव्य प्रश्नोत्तरे
४ मिक्सर चे काम झाल्यावर मिक्सर तात्काळ धुवावे
मिक्सर धुणार कसा
वा!
हा
मिक्सर मोकळा फिरवला तर आवाज
गती नियमन