✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ओबामाईड आय-टी व्या. नी करण्याचे उद्योग

त
त्रास यांनी
गुरुवार, 02/26/2009 - 08:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6327 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

मला

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/26/2009 - 08:44 नवीन
मला सुचलेले असे १. ....\..... २. .....\.... किंवा १. (...) २. (...) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

+१ सहमत. हो,

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 08:45 नवीन
+१ सहमत. हो, मलाही असेच करावे असे वाटत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मला असे वाटते...

सुनील
गुरुवार, 02/26/2009 - 08:48 नवीन
मला सुचलेले १. ...+...-...*.../... २. ...+...-...*.../... ३. ४. ५. ६. ७. तुम्हाला काय वाटते? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अगदी सहमत.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/26/2009 - 10:02 नवीन
अगदी सहमत. :) ३ - ७ तर अगदी पटले. (रिकामा आयटीवाला) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

माझ्या

भाग्यश्री
गुरुवार, 02/26/2009 - 08:54 नवीन
माझ्या माहीतीप्रमाणे, ओबामा यांच्या मते आउटसोर्सिंग करणार्‍या कंपन्यांना मिळणार्‍या सवलती बंद होतील, आउटसोर्सिंग नाही.. त्यामुळे ही चिंता करायची गरज नसावी.. अर्थात माझं चुकत असेल तर सुधारा.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

त्यांचा

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 08:57 नवीन
त्यांचा नफा कमी झाल्यामुळे ते लोक किंमती घालून-पाडून मागतील. ते आपल्याला परवडेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

न परवडायला

मराठी_माणूस
गुरुवार, 02/26/2009 - 09:13 नवीन
न परवडायला काय झाले, आत्ता मिळणारे जास्तच आहे ना (कामाशी तुलना करता). कदचीत वाजवी होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

बर्याच

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:22 नवीन
बर्याच लोकांना आय-टी वाल्यांच्या पगारामुळे पोटात दुखते. त्यातलेच तुम्ही एक नाही म्ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

अजीबात

मराठी_माणूस
गुरुवार, 02/26/2009 - 09:30 नवीन
अजीबात नाही. ही वस्तुस्थीती आहे. थोडेसे वाजवी करण झाले तर हरकत नाही एव्हडेच म्हणणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

त्यापेक्ष

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:32 नवीन
त्यापेक्षा इतर क्षेत्रात आय-टी एव्हढे पगार होणे जास्त योग्य आहे असे नाही का वाटत तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

ओ

बाप्पा
गुरुवार, 02/26/2009 - 09:45 नवीन
ओ मराठी_मानुस... एकदा या (दुरुनच) आरामदायक वाटणार्या खुर्चीत बसुन तर बघा कुठे कुठे टोचतंय ते... काठावर बसुन तर सग्ळेच बोलतात हो. पाण्यात पडल्यावर मजा येते. मग कळेल पगार इतका जास्त(?) का असतो ते. -- बाप्पा लंबोदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

व्हॉट

अभिज्ञ
गुरुवार, 02/26/2009 - 10:08 नवीन
व्हॉट रबिश... तुम्हाला काय वाटते कि बाकि नॉन आय टि वाले "कष्टच करत नाहित"? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पा

नाही असे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/26/2009 - 10:15 नवीन
नाही असे मुळीच नाही. उलट आयटीमधल्या तेजीमुळे इतर क्षेत्रात माणसे मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आहे त्या लोकाना कामाला लावून त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेण्यात आले. पण आता म्हणाल तर मला तरी असे वाटते की आयटीवालेही आता आपल्या वकूबानुसार वागू लागले आहेत. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

आय टी त

मराठी_माणूस
गुरुवार, 02/26/2009 - 10:42 नवीन
आय टी त पगार का जास्त आहेत ह्याचा विचार केला आहे का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

अंशतः

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/26/2009 - 10:05 नवीन
अंशतः सहमत. थोडेसे वाजवीकरण चालू झाले आहे आधीच. सप्टेंबर ऑक्टोबर २००८ पासून. म्हणजे अमेरिकेत (पक्षी: न्यू यॉर्कात) ज्याला क्रायसिस म्हणतात तेव्हापासून. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

इतर काही

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:00 नवीन
इतर काही नवे शब्द सुचतात आहेत- ओबामामुळे भविष्य धूसर झालेला- ओबामाअफेक्टेड ओबामामुळे निराश झालेला- ओबामसिड्रोम षिवी: काय रे ए ओब्या.
  • Log in or register to post comments

गुलाबी चिटोरे

सुनील
गुरुवार, 02/26/2009 - 09:03 नवीन
त्रासा, तुला काय काल गुलाबी चिटोरे मिळाले की काय? का आम्हाला असा त्रास देतोयस? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

कर नाही

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:18 नवीन
कर नाही त्याला डर कशाला. जुन ०९ मधे डिग्री मिळेल. जॉबच नाही तर लाथ कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

क्रिप्टीक!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 09:05 नवीन
ओबामांनी भारतीय आय-टी व्यावसायिकांना Obamaed करण्याचे घाटले आहे. म्हणजे काय ते कळले नाही....... जर त्याचा अर्थ आऊट्सोर्सिंग बंद करणे असा असेल तर बरेच आहे की! काय वाईट आहे त्याच्यात?
  • Log in or register to post comments

जर त्याचा

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 09:06 नवीन
जर त्याचा अर्थ आऊट्सोर्सिंग बंद करणे असा असेल तर बरेच आहे की! काय वाईट आहे त्याच्यात? +१ सहमत (पिडाकाका तुमची आमची मते कित्ती कित्ती जुळत्तात नै?) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

:)

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 09:11 नवीन
(पिडाकाका तुमची आमची मते कित्ती कित्ती जुळत्तात नै?) ऍबसोलूटली!!!!! (कार्तिकीच्या शब्दांत, "कुणाची टॅक्शी लुटली?") :) आमची तर नाय!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

भरल्यापोट

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:16 नवीन
भरल्यापोटी असेच सुचणार तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ए त्रासा,

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 09:34 नवीन
विषयाशी संबंधित बोल...... माझं पोट भरण्यात तुझ्यासारख्या मच्छरांचं काहीही योगदान नाहीये......... मी भरल्यापोटी लिहितोय असंच समज.... आऊटसोर्सिंग बंद करणं कुठल्याहि देशाच्या फायद्याचंच असतं........ रिकाम्यापोटी जास्त पच्यापच्या करू नकोस..... घेरी येईल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

सही !

दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 09:38 नवीन
=)) सही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

माझं पोट भरण्यात

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:44 नवीन
"माझं पोट भरण्यात तुझ्यासारख्या मच्छरांचं काहीही योगदान नाहीये........." चला एक गोष्ट तुम्ही कबूल केलीत की माझ्यासारख्या नसल्या तरी दुसर्या कोण्त्यातरी मच्छरांचं योगदान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जरूर!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 10:07 नवीन
चला एक गोष्ट तुम्ही कबूल केलीत की माझ्यासारख्या नसल्या तरी दुसर्या कोण्त्यातरी मच्छरांचं योगदान आहे. जरूर!! जर संघटनेत वरची जबाबदारी संभाळायची असली तर कुठल्यातरी मच्छरांचं योगदान आवश्यकच असतं....... फक्त त्या मच्छरांना त्यांच्या योगदानानुसार रेक्गनाईज केलं म्हणजे झालं...... ते इथेच असतं असं नाही तर ते भारतातही (आणि जगात आणि कोठेही!!!) आवश्यक असतं..... तुम्हाला त्याची कल्पना असण्याचं कारण नाही कारण त्या लेव्हलचा आणि तुमचा काही संबंधच नाही...... असो!! मी तरी इथे तुमच्यासारख्या मच्छराला का प्रतिसाद देत बसलोय? विश यू गुड लक!!!! शिव्याशाप देत रहा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल बरं वाटत राहील.... एंजॉय!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास

पिडा काका

दिल्लीचं कार्ट
गुरुवार, 02/26/2009 - 10:16 नवीन
पिडा काका चिडले !! पिडा काका चिडले!! त्रासने ढेरीवरुन चिडवाले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

चिडनार कशानं?

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 10:50 नवीन
आमाला चिडायचं काय कारन? हिथे विंडियातले आयटीवाले उपाशी मेले म्हणून पिडाकाकाला काय व्यक्तिशः फरक पडनार हाये? पिडाकाका त्याच्या नशिबानुसार काम करतोय... आमी आपले सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणुन सांगतोय..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिल्लीचं कार्ट

ब्याट बदला

chipatakhdumdum
गुरुवार, 02/26/2009 - 21:29 नवीन
पिडाकाका वरच्या उद्रेकात चार दोन शिव्या असत्या तर तुम्हाला त्या पलीकडच्या घरात सम्पादक म्हणून खास बोलावून नेल असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आमची तर

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 09:17 नवीन
आमची तर नाय!!!!! शुऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बरोबर आहे ,

मराठी_माणूस
गुरुवार, 02/26/2009 - 09:15 नवीन
बरोबर आहे , आपले डगमगणारे स्थान पक्के, कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कळेल हं

त्रास
गुरुवार, 02/26/2009 - 09:20 नवीन
कळेल हं तुम्हाला लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ये तो होना ही था

सहज
गुरुवार, 02/26/2009 - 09:27 नवीन
ओबामाच्या रयतेला बंगलोअर्ड व्हायचा कंटाळा आला आहे भौ! :-)
  • Log in or register to post comments

मराठी

दिल्लीचं कार्ट
गुरुवार, 02/26/2009 - 09:54 नवीन
मराठी माणुस आणि अवलिया एकच आहेत
  • Log in or register to post comments

पिडाकाकां

दिल्लीचं कार्ट
गुरुवार, 02/26/2009 - 09:56 नवीन
पिडाकाकांची ढेरी इतकी मोठी आहे की कुणी मच्छारामुळे ती भरु शकत नाही त्रास!
  • Log in or register to post comments

हा ! हा ! हा !

नाना बेरके
Sat, 02/28/2009 - 15:57 नवीन
त्रास आणि पिडा दोन्हीही एकच.
  • Log in or register to post comments

त्रास साहेब

वेताळ
Sat, 02/28/2009 - 19:40 नवीन
ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष आहेत भारताचे पंतप्रधान नाही आहेत ते. त्याच्या देशाच्या भल्यासाठीच ते हा निर्णय घेत असतील ना?मग त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?तुम्हाला डिग्री मिळाल्यावर जॉब मिळणार की नाही ह्याची काळजी आहे तशी त्याना त्याच्या लोकांना नोकरी कशी देता येईल ह्यावर विचार चालु आहे.जगात स्वःताचे पोट भरल्यावरच लोक दुसर्‍याची काळजी करतात. उगाच त्रास करुन घेउ नका व कुणाला त्रास देउ नका. वेताळ
  • Log in or register to post comments

"उगाच

त्रास
Sun, 03/01/2009 - 10:26 नवीन
"उगाच त्रास करुन घेउ नका व कुणाला त्रास देउ नका." आपली आज्ञा शिरसावंद्य. आजच प्रणव मुखर्जी ह्यांनी स्टेटमेंट दिले आहे व त्यांनी ह्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्यांना ह्याचे महत्व कळायला हवे ते कळाले आहे असे मला वाटते. महाराष्ट्रात दर वर्शी ४०००० इंजिनीअर बाहेर पडतात त्यात आय. टी. शी संबंधीत असलेले निम्मे तरी असतीलच. त्यांचा सगळ्याचा हा प्रश्न आहे; माझा एकट्याचा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

१०० % सहमत

उमेश__
Sat, 02/28/2009 - 23:10 नवीन
:H १०० % सहमत
  • Log in or register to post comments

अजुन एक

मराठी_माणूस
Sun, 03/01/2009 - 10:46 नवीन
अजुन एक विचार http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4206586.cms
  • Log in or register to post comments

कुल! बरे

त्रास
Sun, 03/01/2009 - 11:19 नवीन
कुल! बरे वाटले वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा