जोडीदार निवडताना बायका कशावर भाळतात?? सौंदर्यावर की पैश्यांवर???
विवाहसंस्थेचा विचार केल्यास अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत.यातील मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे ते स्त्रीयांच्या जोडीदार निवडण्याच्या चॉईसचे.एक पुरुष म्हणून मी हे नक्की सांगू शकतो की जोडीदार निवडताना पुरुष नेहमी स्त्रीचे सौंदर्यच बघतात.मग ते शाररीक असेल वा संपुर्ण व्यक्तिमत्व .स्त्रीची सांपतिक स्थीती काय आहे,तिला पगार कीती याचा फारसा विचार पुरुष करत नाहीत.श्रीमंत बापाची मुलगी पटवने वगैरे फक्त चित्रपटात असते.काही अपवाद असतील पण अपवादानेच नियम सिद्ध होतो.
काही दिवसांपुर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो.समाजातील अनेक प्रतिष्ठीत तिथे सहपत्निक आले होते.माझ्यासारखा सामाजिक भान असलेल्या माणसाला अशी संधी समाजमनाच्या अभ्यासाची असते.मला सोशल फोबिया असल्याने मी अशा ठीकाणी एका कोपर्यात बसणे पसंत करतो.तर,कार्यक्रमात अनेक स्त्रीया आपल्या नवरोबांबरोबर आल्या होत्या.खोटं बोलत नाही, अशावेळी पुरुष स्त्रीयांना न्याहाळत असतात तसा मीही न्याहाळत होतो.एक अत्यंत रेखीव ,आरसपाणी सौंदर्य असलेली स्त्री काही स्त्रीयांबरोबर गप्पा मारत उभी होती.पाहताच त्या बाला(?)कलेजा खल्लास झाला टाईपची.देखणेपणाची साक्षात ब्रॅण्ड ॲम्बॅसीटर.अर्थात लग्न झाले होते तिचे कारण सौभाग्याची सगळी आभुषणे होती.
मी विचार करत होतो की कोण असेल तो भाग्यवान पुरुष ज्याला अशी पत्नी मिळावी.या प्रश्नाचे उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही.एक काळा,बेढब ,ढेरपोट्या तरुण हातात एका चिमुकल्याला घेऊन तिच्याजवळ आल्यावर तिने बारक्याला कडेवर घेतले व ते दोघे जरा बाजुला जाउन बोलू लागले.तो तिचा नवरा असल्याची खात्री पटली.जोडा अगदीच विजोड होता.ती रंभा तर तो जांबुवंत होता.एकमेकांना शोभेल असे काहीच न्हवते दोघांमध्ये.
कार्यक्रम संपल्यावर मी पार्किंगमध्ये गाडी काढत असताना मला एक सफेद रंगाची अतिशय पॉश महागडी कार जवळूण जाताना दिसली.मघाचेच जोडपे कारमध्ये होते.विजोड जोड्याचं कारण कळलं .......पैसा!!!!!!
किमान विस बावीस लाखाची ती कार होती.घरी येताना वाटेत मित्र भेटले.त्यांना हा किस्सा सांगितल्यावर त्यांनी एकच उत्तर दिले.की म्हणे बायका पैसेवाला पुरुष जोडीदार म्हणून निवडतात.काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता म्हणून मान्य केले तरी फक्त पैसेवाला आहे म्हणून कावळ्याच्या तोंडात पुरी हा प्रकार फारसा रुचत नाही.निदान काहीतरी व्यक्तीमत्वात साम्य असायला हवं असं वाटतं
कॉलेजमध्येही जो श्रीमंत त्याला जास्त मैत्रीणी हे गणित होते ते आठवले.आमच्यासारखे मध्यमवर्गीय फक्त अश्या मुलींशी मैत्री करण्याचे स्वप्नच बघु शकायचे.अश्या अमिरजादे असलेल्या मुलांच्या बाईकवर मागे बसलेल्या ललना बघितल्या की आम्ही फक्त काळेठिक्कर पडायचेच बाकी असायचो.
असो ,मला या धाग्यवर स्त्री पुरुष दोघांकडून इन्साईट्स हवेत.माझे वैयक्तीक मत स्त्रीया जोडीदार निवडताना सौदर्यापेक्षा पैशाला जास्त महत्व देताना दिसतात.आपले काय मत आहे?????
याद्या
20254
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
टफि
मुली पैसाच बघतात रे
माई,
In reply to मुली पैसाच बघतात रे by माईसाहेब कुरसूंदीकर
इश्श! कायतरी चहाटळपणा रे गुरूज्या!
In reply to माई, by श्रीगुरुजी
तू भारीच चहाटळ हं पैसे.
In reply to इश्श! कायतरी चहाटळपणा रे गुरूज्या! by पैसा
माझी मेलीची आठवण धड नाही
In reply to तू भारीच चहाटळ हं पैसे. by श्रीगुरुजी
ख्यँ ख्यँ ख्यँ . . .
In reply to माझी मेलीची आठवण धड नाही by पैसा
धन्यवाद माई.
ती रंभा तर तो जांबुवंत होता.
Ha Ha Ha..nice topic..
In reply to ती रंभा तर तो जांबुवंत होता. by चिनार
मराठी लिपी
In reply to Ha Ha Ha..nice topic.. by bittu
आमच्या काळात म्हणजे साधारण
आमच्या काळात ........
In reply to आमच्या काळात म्हणजे साधारण by अजया
शंभरी भरतच आलीये माझी..
In reply to आमच्या काळात ........ by नितीन पाठक
कर्तुतवान, स्थीर स्थावर ,
कशावर भाळले हे खरं खरं
तीन चीजे
बायका सुंदर पुरुषांऐवजी पैसेवाल्या
काय सांगताय?? फर्स्ट हँड
In reply to बायका सुंदर पुरुषांऐवजी पैसेवाल्या by धर्मराजमुटके
होय !
In reply to काय सांगताय?? फर्स्ट हँड by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अहो गणेशोत्सवात आला धागा..
ट फी
बुद्धीवर आणि कधीकधी धनसंपदा
हल्ली मुलगा व्हेजिटेरियन आहे
हल्ली मुलगा व्हेजिटेरियन आहे
व्हेजिटेरियन मुलगा =))
In reply to हल्ली मुलगा व्हेजिटेरियन आहे by सूड
त्यात हसण्यासारखं काय आहे
In reply to व्हेजिटेरियन मुलगा =)) by दशानन
कारण कळलं .......पैसा!!!!!!
साम्य ओळखा.
तुम्ही एव्हढे खात्रीने ही
In reply to साम्य ओळखा. by थिटे मास्तर
दबावाखाली खाली निर्णय घेणे
प्राण्यांमध्ये काय होत बहुतेक
माणसाच्या बाबतीत होत काय की
In reply to प्राण्यांमध्ये काय होत बहुतेक by वकील साहेब
किंवा शरीर &/ पैसा फारच
In reply to माणसाच्या बाबतीत होत काय की by एमी
मनापासून ......
In reply to प्राण्यांमध्ये काय होत बहुतेक by वकील साहेब
ढेबर काळ बेन्द्र स्थळकाळा
टफिमामाला एक जिम आणि एक मेन्स
In reply to ढेबर काळ बेन्द्र स्थळकाळा by अप्पा जोगळेकर
हा हा हा =))
कुणी कशावर भाळायचं ते ज्याचा
क्या बात है!! ह्या वाक्यासाठी
In reply to कुणी कशावर भाळायचं ते ज्याचा by मराठी कथालेखक
धन्यवाद
In reply to क्या बात है!! ह्या वाक्यासाठी by सूड
तसं नव्हं...
कावळ्याच्या तोंडात पुरी यात
अपवाद असलेला जनरल रूल
स्त्रिया जवळ जवळ ९९ टक्के
In reply to अपवाद असलेला जनरल रूल by चौकटराजा
सगळं आहे पण नवर्याचे प्रेम
In reply to अपवाद असलेला जनरल रूल by चौकटराजा
सगळं आहे पण नवर्याचे प्रेम लाभले नाही सबब मी लग्न मोडले असा युक्तीवाद किती स्त्रिया करतील शंका आहे.-- तुमचा वरिल दावा खोडणारा एक लेख, मायबोलीवर आज पाहीला. Need help very urgent https://www.maayboli.com/node/63670#newहि स्त्री फक्त अतीव
In reply to सगळं आहे पण नवर्याचे प्रेम by प्रसाद_१९८२
तिच्या छप्पन्न तक्रारी आहेत
In reply to सगळं आहे पण नवर्याचे प्रेम by प्रसाद_१९८२
त्यातल्या बाईंनी स्वत:चं वय
In reply to सगळं आहे पण नवर्याचे प्रेम by प्रसाद_१९८२
हया प्रश्नाचं उत्तर व्यक्तीसापेक्ष असावं
"कावळ्याच्या तोंडात पुरी",
त्यांचं खरं दु:ख वेगळंच आहे.
In reply to "कावळ्याच्या तोंडात पुरी", by वगिश
हिहि हिहि
In reply to त्यांचं खरं दु:ख वेगळंच आहे. by श्रीगुरुजी
म्हणजे तुमच्या मते जो दिसायला
गोड गोड बोलता येत असेल तर
स्वानुभव का रे?
In reply to गोड गोड बोलता येत असेल तर by टवाळ कार्टा
अरे टकासाब आप हो किधर?
In reply to गोड गोड बोलता येत असेल तर by टवाळ कार्टा
सध्ध्या कामामुळे घोडे लागलेत
In reply to अरे टकासाब आप हो किधर? by आदूबाळ
+१०००००००
In reply to गोड गोड बोलता येत असेल तर by टवाळ कार्टा
पैसाच खरा रे भो...
पण लव्ह मॅरेज मध्ये अनेक
हे वाचा!
काय वाईट आहे?
In reply to हे वाचा! by उपयोजक
दोघे नाही हो! तू छान आहे फक्त
In reply to काय वाईट आहे? by पैसा
तू छान आहे ऐवजी ती छान आहे
In reply to दोघे नाही हो! तू छान आहे फक्त by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तो काळा आहे म्हणुन वाईट ? कै
In reply to दोघे नाही हो! तू छान आहे फक्त by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
काहीही हं टफी
In reply to दोघे नाही हो! तू छान आहे फक्त by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
परफॉरमन्स मॅटर्स ...
In reply to काहीही हं टफी by मराठी कथालेखक
अहो ती स्वतःही एक अभिनेत्री
In reply to काहीही हं टफी by मराठी कथालेखक
काहीच चुकीचं नाहिये !
In reply to हे वाचा! by उपयोजक
मला वाटतंय ज्याच्याकडे
शीर्षक