Skip to main content

काही ग्राफिटीज् - 'पण अंतिम नाही.'

लेखक राज-निती यांनी गुरुवार, 26/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.

सरकार गरीबांना डोक्यावर 'छप्पर' देणार,
जर मतदारांनी 'कौल' दिला तर.

'चोर-पोलिस' हा आता खेळ राहिला नाही ,
ही एक 'वास्तवता' आहे.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1473
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया