Skip to main content

घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात केव्हापासून झाली?

घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात केव्हापासून झाली?

Published on 27/08/2017 - 01:09 प्रकाशित
सार्वजनिक गणेशोत्सव हा साधारण 19 व्या शतकात सुरू झाला हे ठाऊक आहे पण घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात केव्हापासून झाली याबद्दल काही माहिती नाही. तसेच गणपती हा शंकराचा मुलगा आहे आणि शंकराचे निवासस्थान कैलास पर्वत असल्याने गणेशोत्सव उत्तरेत जास्त प्रसिद्ध असायला हवा होता पण तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मिपाकरांनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

याद्या 1685
प्रतिक्रिया 2

http://www.misalpav.com/node/25668 इथे वाचून बघा. धागा आणि चर्चा यात काहीउत्तर मिळते का.