तेवढ्यात एक फोन + अभिचा अपघात आणि त्याच्या इस्पितळीकरणात हिची सेवा आणि प्रेम फुलते :)
हुश्श्श्श्श् ....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
परा एकदम अनपेक्षीत शेवट...
शेवटच्या ३-४ ओळी वाचायच्या आधी मला वटल की आता खाली बहुतेक क्रमशः लिहिलेल असेल.
शेवट वाचुन काय प्रतिक्रीया लिहु सुचेना..
खुप छान लिहिलयस.
-गणपा.
पराराव बर्याच भावना मनात दाटुन आल्या..मस्त लिहले आहेस तु ..
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
प्रतिक्रिया
काय
परकाया
अर्धवट वाटते..
कलाटणी
+१
अजून एक कलाटणी देऊन सुखांत करता येइल...
कलाटणी
जर शेवट
सही रे !!
उरलेला भाग
वेग
वेग आवडा
परा एकदम
अनपेक्षीत वळण
पराराव
छान पण..
कमाल
एकदम सॉल्लिड टर्न..
एकदम शॉल्लेट टर्न..