✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माउंट रेनियर . .

स
सुक्या यांनी
Sat, 02/28/2009 - 09:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5670 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

वा..

शितल
Sat, 02/28/2009 - 09:23 नवीन
सर्वच फोटो अप्रतिम काढले आहेत तुम्ही. :)
  • Log in or register to post comments

+१

मिंटी
Sat, 02/28/2009 - 10:11 नवीन
+१ असेच म्हणते. सगळेच फोटो उत्तम..... विशेषतः तो पाण्यातल्या प्रतिबिंबाचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

+१

दशानन
Sat, 02/28/2009 - 10:36 नवीन
अत्यंत सुंदर फोटो. मस्तच. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

+४

अवलिया
Sat, 02/28/2009 - 11:28 नवीन
अत्यंत सुंदर फोटो. मस्तच. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

+ ५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/28/2009 - 20:17 नवीन
अत्यंत सुंदर फोटो. मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+ ६

लवंगी
Sun, 03/01/2009 - 01:01 नवीन
अत्यंत सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

भडकमकर मास्तर
Sat, 02/28/2009 - 09:23 नवीन
छान फोटो... जागेचे भौगोलिक स्थान वगैरे कळाले तर बरे होईल.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अफलातून

भाग्यश्री
Sat, 02/28/2009 - 09:24 नवीन
अफलातून फोटोज!! कुठे आला हा माउंट रेनियर? http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुक्या भौ लई झ्याक पोटु

वेताळ
Sat, 02/28/2009 - 10:15 नवीन
जरा वेळ मिळालातर हे फोटो मला मेल करशिल का? माझा मेल आयडी तुझ्या खव देतो आहे.खुपच मस्त फोटो आहेत हे. वेताळ
  • Log in or register to post comments

फोटो एकदम

अनुजा
Sat, 02/28/2009 - 10:33 नवीन
फोटो एकदम सही !!!! एकदा जायलाच पाहिजे .....
  • Log in or register to post comments

सुंदर फोटोज !!

अनिल हटेला
Sat, 02/28/2009 - 10:35 नवीन
परेडाईज ,पाण्यातील प्रतीबिंब, रानफुले आणी अनाहुत पाहुणे ... सारेच फोटो छान आलेत... येउ देत अजुनही फोटोग्राफी......:-) (अनाहुत पाहुणा) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/28/2009 - 13:52 नवीन
असेच म्हणतो सर्व छायाचित्रे अ प्र ती म !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

डोळ्याचं पारणं फिट्लं

अश्विनि३३७९
Sat, 02/28/2009 - 10:55 नवीन
खरचं सुंदर आहेत फोटो .. :)
  • Log in or register to post comments

एक नंबर!!

स्वानन्द
Sat, 02/28/2009 - 10:55 नवीन
एक नंबर!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

ढ
Sat, 02/28/2009 - 11:10 नवीन
सर्वच फोटो सुरेख आले आहेत. अशी भर आपण सतत टाकत रहा !
  • Log in or register to post comments

छान

वृषाली
Sat, 02/28/2009 - 13:00 नवीन
सर्वच फोटो सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शारंगरव
Sat, 02/28/2009 - 13:09 नवीन
सगळे फोटो मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

शारंगरव
Sat, 02/28/2009 - 13:10 नवीन
सगळे फोटो मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

सॉल्लीड

सहज
Sat, 02/28/2009 - 13:54 नवीन
सर्व छायाचित्रांनी मजा आणली.
  • Log in or register to post comments

अतिशय

यशोधरा
Sat, 02/28/2009 - 13:55 नवीन
अतिशय सुरेख फोटो काढले आहेत तुम्ही! मस्त एकदम!
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो

मदनबाण
Sat, 02/28/2009 - 14:14 नवीन
सर्वच फोटो सुंदर आहेत्...प्रतिबिंब वाला फोटो फार आवडला...त्याच्या वरच्या फोटोतील इंद्रधनुष्य पण सुंदर दिसते आहे.:) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

चैत्राली
Sat, 02/28/2009 - 15:15 नवीन
खुपच सुंदर.
  • Log in or register to post comments

खुष

विनायक प्रभू
Sat, 02/28/2009 - 15:27 नवीन
खुष झाला जीव सुक्या भाई
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sat, 02/28/2009 - 16:16 नवीन
फोटो चांगले आलेत रे सुक्या. तळ्यात पडलेल्या प्रतिबिंबाचा तर मस्तच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

क्लास..! तात

विसोबा खेचर
Sat, 02/28/2009 - 16:59 नवीन
क्लास..! तात्या.
  • Log in or register to post comments

स्साला

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/28/2009 - 20:18 नवीन
स्साला मस्तच!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

तुज्याकरं

ब्रिटिश
Sat, 02/28/2009 - 21:40 नवीन
तुज्याकरं याला यस्टी कोडची पकरू बोल ? लय भारी ! शिरयसली मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments

नारद धबधबा

पक्या
Sun, 03/01/2009 - 00:25 नवीन
सुंदर फोटोज. मी जाऊन आलेलो आहे तिथे. नारद धबधब्याबद्दल (Narada falls) नाही लिहीलेत? खूप सुंदर आहे हा धबधबा. पांढरे शुभ्र खळाळते पाणी. आपल्या नारद मुनींच्या नावावरूनच धबधब्याला हे नाव दिले आहे. अशी पाटी पण आहे तिथे. ह्याचे पाणी नारदमुनींप्रमाणेच शुध्द आहे म्हणून ते नाव दिले आहे असे काहिसे वाचलेले आठवते.
  • Log in or register to post comments

शॉलिड अवांतर :

भडकमकर मास्तर
Sun, 03/01/2009 - 00:28 नवीन
नारदमुनींप्रमाणेच शुध्द हा काय प्रकार? नारद आणि शुद्ध? कळलाव्या कोण मग ? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

>>नारद आणि

पक्या
Sun, 03/01/2009 - 00:38 नवीन
>>नारद आणि शुद्ध? >>कळलाव्या कोण मग ? हो ना. पण तिथे तसेच लिहीले आहे. त्याला मी काय करणार? मागे फोटो काढले होते..सापडला तर डकवतो. तूर्तास इथे वाचा http://wotan.liu.edu/~gtoell/naradafalls.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

ओके.. हा

भडकमकर मास्तर
Sun, 03/01/2009 - 00:45 नवीन
ओके.. हा नारद शब्दाचा अर्थ असावा इतकेच.. मला मुनीविषयी काही असेलसे वाटत नाही... _____________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

बरोबर . .

सुक्या
Sun, 03/01/2009 - 03:45 नवीन
नारद धबधबा हा माउंट रेनियर मधला सगळ्यात जास्त गर्दी खेचनारा धबधबा आहे. हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतू मधे बघण्यासारखा असतो. उन्हाळ्या खळ्खळणारा झरा हिवाळ्यात गोठुन जातो तेव्हा खुप मोठे असे हिमस्तंभ (icicles) तयार होतात. नारद मुनींच्या नावाचा उल्लेख वाचल्याचे आठवते. हिंदु पुराणात नारद म्हणजे पवित्र / शुद्ध असाही उल्लेख आहे. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

अप्रतिम

क्रान्ति
Sun, 03/08/2009 - 14:57 नवीन
अप्रतिम फोटो आहेत. प्रत्यक्ष तिथे गेल्याचा भास होतो. असेच सुन्दर सुन्दर फोटो काढून पाठवत रहा. क्रान्ति
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा