राम राम मंडळी,
अधिक चौकशी करता असे कळले की जरी नामोल्लेख केलेला असला तरी कोणत्याही वृत्तपत्रातील अथवा मासिकामधील मजकूर संबंधित वृत्तपत्राच्या/मासिकाच्या लेखी परवानगीविना जसाच्या तसा मिसळपाव किंवा तत्सम संस्थळावर देणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
तरी मिसळपाववरील सर्व सभासदांना नम्र विनंती की त्यांनी कृपया त्यांना अपेक्षित असलेल्या चर्चेकरता संबंधित वृत्तपत्रातील लेखाचा/बातमीचा/किंवा अन्य कुठल्याही लेखनाचा इथे फक्त दुवा द्यावा. ते लेखन इथे जसेच्या तसे कॉपीपेस्ट करू नये..
मिसळपाव डॉट कॉम कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर भानगडींत अडकू इच्छित नाही. तरी कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती...
तात्या.
वाचने
5433
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी योग्य!
तात्या, एखादा आठवडा हा निरोप
चांगली कल्पना...
In reply to तात्या, एखादा आठवडा हा निरोप by चतुरंग
हे मात्र खरे
बरं झालं..
योग्य समज
कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती...