कोणत्याही गोष्टीला हात लावण्याअगोदर अभ्यास करुन प्रतिक्रिया देण्याची राज ठाकरे यांची छाप हे संकेतस्थळ पाहताना जाणवते यात संशय नाही...
संकेतस्थळ पाहतानाच व्यवस्थित आखणी व नियोजन येथेही दिसतेच...
राज ठाकरे यांना उत्तुंग वाटचालीसाठी शुभेच्छा ...
या संकेतस्थळावर ऑनलाईन मनसे चे सदस्यत्व घेता येते... राजकारणानेही हाय-टेक् तंत्रज्ञानाची दखल घेतली आहे हे पाहून छान वाटले...
भविष्याकडे डोळस नजरेने पाहणाराच महाराष्ट्राचा भावी नेता असेन यात शंका नाही... राज ठाकरे यांना आपले समर्थन आहे :)
जय महाराष्ट्र
(महाराष्ट्रप्रेमी) सागर
असेच म्हणतो.
राजू परूळेकरांचा लेखही खूप छान आहे. राज ठाकरेंबद्दल बरीच नवीन आणि चांगली माहिती मिळाली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
प्रतिक्रिया
मस्त
सही.
+१
आखणी व नियोजन येथेही दिसतेच...
छान आहे
हेच
अजून १