रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे?
नुकतेच प्रियांका पाठक – नारायण ह्यांचे “Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.तसेच आंतरजालावर हा पुस्तक परिचय वाचनात आला म्हणून उत्सुकता वाढलेली आहे.
मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत. परंतु आंतरजालावर थोडा अभ्यास केल्यानंतर , पतंजलीच्या उत्पादनांच्या मागील काही चिंताजनक गोष्टी आढळून आल्या. उदाहरणार्थ , पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे. “कारवान “ मासिकाने त्याबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. तसेच त्यांची काही उत्पादने FSSAI च्या टेस्ट्स मध्ये नापास झाल्याचे समजले. तसेच त्यांच्या जाहीराती ह्या फसव्या असल्याचा दावा इतर कंपन्यांनी केल्याचे वाचनात आले.
रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो. जर आपण त्यांची उत्पादने वापरली असल्यास आपला काय अनुभव होता हे जाणण्यास उत्सुक.
याद्या
20842
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
वर दिलेल्या लिंक्स
इतकी फसवेगिरी करणार नाही बाबा
काहि मुद्दे !
विरूद्ध मते
In reply to काहि मुद्दे ! by धर्मराजमुटके
पतंजलिला तथाकथित शुद्ध देशी
बेपारी रामदेव..
कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे.
कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे.
In reply to कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे. by अनुप ढेरे
काय फसवणूक आह??
In reply to कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे. by अनुप ढेरे
वापरुन बघा. समजेल.
In reply to काय फसवणूक आह?? by arunjoshi123
पीठ वापरून बघितले, आवडले नाही
In reply to वापरुन बघा. समजेल. by अनुप ढेरे
मी खालील मेल त्यांना पाठवला
पतंजलीचे फेस वॉश वापरत आहे,
हो फेसवॉश चांगले आहेत..
In reply to पतंजलीचे फेस वॉश वापरत आहे, by विशुमित
पतंजलीचा शाम्पू, टूथपेस्ट,
मी
In reply to पतंजलीचा शाम्पू, टूथपेस्ट, by एमी
शाम्पू तर बहुतेक फक्त तेलकट
In reply to मी by सविता००१
मार्चला येणार्या जीन्स कश्या
प्रश्नकर्त्याची मानसिकता.
आपलं उत्तर आवडलं..
In reply to प्रश्नकर्त्याची मानसिकता. by arunjoshi123
'श्रेष्ठत्वावर' वाद करत
In reply to आपलं उत्तर आवडलं.. by चिगो
स्टँडर्डायजेशन (मराठी
In reply to आपलं उत्तर आवडलं.. by चिगो
स्टँडर्डायजेशन (मराठी प्रतिशब्द?)प्रमाणीकरण.अजो, तिनही वस्तूंबाबत तुमच्या
In reply to प्रश्नकर्त्याची मानसिकता. by arunjoshi123
>>>टॉयलेटरीज वापरून बघायला
In reply to अजो, तिनही वस्तूंबाबत तुमच्या by पुंबा
मला तर वस्तू छान वाटल्या
फ्राॅड वगैरे काही नाहीय, लोकांना आपल्याच माणसाचे यश बघवत नाही.
<<<फ्राॅड वगैरे काही नाहीय,
In reply to फ्राॅड वगैरे काही नाहीय, लोकांना आपल्याच माणसाचे यश बघवत नाही. by योगेश लक्ष्मण बोरोले
सहमत
In reply to फ्राॅड वगैरे काही नाहीय, लोकांना आपल्याच माणसाचे यश बघवत नाही. by योगेश लक्ष्मण बोरोले
अगदी सहमत
In reply to फ्राॅड वगैरे काही नाहीय, लोकांना आपल्याच माणसाचे यश बघवत नाही. by योगेश लक्ष्मण बोरोले
जाहिरातीतला तो बाबाच्या मागचा
आचार्य बाळकृष्ण ह्यांच्यावर
In reply to जाहिरातीतला तो बाबाच्या मागचा by कंजूस
आयुर्वेदाचे ज्ञान पुस्तके
In reply to आचार्य बाळकृष्ण ह्यांच्यावर by बार्नी
दहा हजार कोटींचं मार्केट
In reply to आयुर्वेदाचे ज्ञान पुस्तके by कंजूस
कोळसा व मीठ
In reply to दहा हजार कोटींचं मार्केट by खेडूत
पतंजली चे गायीचे तूप हे
राबांची टूथपेस्ट आवडली. खरंतर
पतंजली आणि उत्पादने .......
माहिती
In reply to पतंजली आणि उत्पादने ....... by II श्रीमंत पेशवे II
पतंजली चे वेयर हाऊस फक्त पहा
दुध उपलब्धता आणि वास्तव
बाजारातले तूप गोलमाल वाटते-
बाजारातले तूप गोलमाल वाटते-
In reply to बाजारातले तूप गोलमाल वाटते- by खेडूत
@ II श्रीमंत पेशवे II सविस्तर
पतंजलीच्या प्रॉडक्ट्स संबंधी
योगेश लक्ष्मण बोरोले यांची
स्पष्ट आहे लेखकाला पतंजली
आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला
In reply to स्पष्ट आहे लेखकाला पतंजली by विवेकपटाईत
का म्हणे?
In reply to आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला by अभ्या..
प्रिय अभ्या तुमच्या ज्ञानाची
In reply to आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला by अभ्या..
व्हाटसाप्प वर शोभेल असा प्रतिसाद . असो.
In reply to स्पष्ट आहे लेखकाला पतंजली by विवेकपटाईत
कंप्यारेटिव्ह आडव्हांटेज थियरी
In reply to व्हाटसाप्प वर शोभेल असा प्रतिसाद . असो. by बार्नी
पतंजलीचे मध १०० टक्के शुद्ध
In reply to स्पष्ट आहे लेखकाला पतंजली by विवेकपटाईत
पतंजलीची बरीच उत्पादने
चमचाभर मध पाण्यात घालुन बघावा
सगळे सोयरे एकाच तालुक्यात आहेत आमचे
In reply to चमचाभर मध पाण्यात घालुन बघावा by अनुप ढेरे
मिपाकरांच्या वार्या होत
In reply to सगळे सोयरे एकाच तालुक्यात आहेत आमचे by जेम्स वांड
मिपाकरांपैकी कोणी मित्र नाहीत
In reply to मिपाकरांच्या वार्या होत by अनुप ढेरे
खाली मुनिवर्य म्हणतात तो
In reply to मिपाकरांपैकी कोणी मित्र नाहीत by जेम्स वांड
सातमहाचा वापरून बघा, बहुतेक
In reply to सगळे सोयरे एकाच तालुक्यात आहेत आमचे by जेम्स वांड
महाराष्ट्र शासनाचाही मिळतो
In reply to सगळे सोयरे एकाच तालुक्यात आहेत आमचे by जेम्स वांड
महाबळेश्वर किंवा शि न
In reply to चमचाभर मध पाण्यात घालुन बघावा by अनुप ढेरे
हे केंद्र पाहिलं आहे. ट्राय
In reply to महाबळेश्वर किंवा शि न by कपिलमुनी
मधाबद्दल अंधश्रद्द्धा पसरवणे
In reply to चमचाभर मध पाण्यात घालुन बघावा by अनुप ढेरे
मी हेच सुचवायला
पतंजली हा FMCG क्षेत्रातील
+१
In reply to पतंजली हा FMCG क्षेत्रातील by सतिश गावडे
निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक
In reply to +१ by पैसा
निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक एकदा मिळतील पण ते दीर्घ मुदतीत टिकवायचे असतील तर भारतात तरी सतत विनाव्यत्यय पुरवठा, चांगला दर्जा आणि स्पर्धकांपेक्षा कमी किंमती हे सातत्याने देत रहावे लागेल.किती योग्य शब्दात मांडलसं पैसा ताई..रामदेव बाबाची दंतकांती
सातमहा
मध्ये व्हाट्सऍप वर भारी मॅसेज फिरत होता