आपल्याला माहिती नसलेल्या पण उपयोगी माहिती!
1. 108 क्रमांक दाबून तुम्ही रुग्णवाहिका मागवू शकता व ही रुग्णवाहिका तुम्हाला कुठले ही शुल्क न देता सेवा देते.
2. टोल भरलेल्या पावतीवर हेल्पलाईन क्रमांक असतो, त्यावर तुम्ही त्या त्या टोल झोन मध्ये रस्तावर दगड असो, अपघात असो, किंवा तुमचे टोल रक्कम भरलेले वाहन बंद पडले असेल तर त्यासाठी लागणारी क्रेन वा इतर सुविधा तुम्हाला मुफ्त उपलब्ध असतात.
इत्यादी... अश्या अनेक गोष्टी असतात, पण आपल्याला याची माहिती नसल्याने आपली आर्थिक फसवणूक होते, तेव्हा अश्या अनेक सेवा, गोष्टी असतील ज्या अनेकांना माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती आहे.. तर कृपया येथे लिहा जेणे करून त्याचा अनेकांना उपयोग होईल.
वर्गीकरण
वाचने
11868
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
खरे आहे हे??
१०८ अतिशय उत्तम सेवा आहे.
In reply to १०८ अतिशय उत्तम सेवा आहे. by एस
याला पण कंडिशन्स अप्लाय आहेत
In reply to याला पण कंडिशन्स अप्लाय आहेत by विशुमित
http://bvgindia.com/emergency
In reply to १०८ अतिशय उत्तम सेवा आहे. by एस
सरकारी वा निमसरकारी रुग्णालय
In reply to १०८ अतिशय उत्तम सेवा आहे. by एस
निशुल्क सेवा आहे, त्यामध्ये
In reply to निशुल्क सेवा आहे, त्यामध्ये by मोदक
आता लगेच "कोल्हापूरातल्या
In reply to निशुल्क सेवा आहे, त्यामध्ये by मोदक
अरे वा! हे फारच छान आहे.
In reply to निशुल्क सेवा आहे, त्यामध्ये by मोदक
मलाही
अरे, ग्रेट माहिती.
काही उपयुक्त लाईफ हॅक
In reply to काही उपयुक्त लाईफ हॅक by बार्नी
फारच छान माहिती आहे. धन्यवाद
In reply to काही उपयुक्त लाईफ हॅक by बार्नी
भारीच की
In reply to काही उपयुक्त लाईफ हॅक by बार्नी
अजून लिहा
१०८ हा नंबर मोबाईलबरून कसा
In reply to १०८ हा नंबर मोबाईलबरून कसा by arunjoshi123
हो मोबाईलवर 108 डायल करून.
In reply to १०८ हा नंबर मोबाईलबरून कसा by arunjoshi123
मिसकॉल
टोल फ्री सेवा - आरोग्य
हा धागा वाचनखूण म्हणून
१०८ या क्रमांकाविषयी सारे इथे लिहीत आहेत तर
In reply to १०८ या क्रमांकाविषयी सारे इथे लिहीत आहेत तर by भीडस्त
(No subject)
हो abp माझा वर होती मुलाखत.
१०८ बद्दल अजून काही प्रश्न असतील तर टाका इथे
In reply to १०८ बद्दल अजून काही प्रश्न असतील तर टाका इथे by आगाऊ म्हादया......
धन्यवाद
In reply to १०८ बद्दल अजून काही प्रश्न असतील तर टाका इथे by आगाऊ म्हादया......
तुम्ही खरंच महत्वाचे काम करत
बीव्हीजी
चांगला धागा.
In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार
हे नाटक मनुस्मृतीची अज्ञानी
महत्त्वाची माहिती!
आपण रेल्वेतून प्रवास करताना
मग मी त्याला पुढची ट्रेन १०
मग मी त्याला पुढची ट्रेन १०-१५ मिनिटापर्यंत रोखण्याची विनंती केली.कहर! अशी विनंती करून ट्रेन रोखता येते? (अर्थात आपण जर व्हिआयपी वगैरे असाल तर गोष्ट वेगळी)होय, विनंती करू शकतो. मला
माहितीपूर्ण धागा
ही माहिती इथे शेअर करावी की
In reply to ही माहिती इथे शेअर करावी की by रेवती
धन्यवाद, उपयुक्त माहिती. http
आपल्या मोबाइलवर येणारे
In reply to आपल्या मोबाइलवर येणारे by कंजूस
1909
In reply to 1909 by दशानन
ही सेवा
फार छान धागा. धन्यवाद.
उत्तम माहीतीपुर्ण धागा.
181 हा स्त्रियांच्या उपयोगाचा
हे खरे आहे का?