१ एप्रिल पासून ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. या BS ४ निकषामागचे कारण समजेल का?
मला ही उर्जेची उधळपट्टी वाटते. भर उन्हाळ्यात अशा हजारो वाहनांचे दिवे दिवसा चालू असताना तापमान् वाढही होणार नाही का? जाणकारांनी खुलासा करावा.
मूलभूत वाहन नियमांनुसार दिवसा दिवा लावणे याचा अर्थ " मला खूप घाई आहे, तेव्हा पुढे जाउ द्या" असा असतो.
निदान मोटारींना तरी असे काही केले नसावे ही अपेक्षा.
वाचने
13254
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
कदाचीत पायलट दिवा चालू होत
महिनोंनमहिने साईड इंडीकेटर
१ एप्रिल पासून नाही केलेले हे
सर्वांचे आभार. पण, उन्हाळ्यात
उन्हाळा आहे का हिवाळा हे
In reply to सर्वांचे आभार. पण, उन्हाळ्यात by हेमंतकुमार
सतत हेडलाईट चालू असणे हा एक त्रासदायक प्रकार आहे
सर टोबी, सहमत.
माझ्याकडे बजाज डॉमिनार ४०० हि
ओह माय माय!!!
In reply to माझ्याकडे बजाज डॉमिनार ४०० हि by सुबोध खरे
सुबोध सर मला एक राऊंड द्याल
In reply to माझ्याकडे बजाज डॉमिनार ४०० हि by सुबोध खरे
आरटिओचा नियम काय आहे? मला
सतत दिवा चालू राहणे हे मुर्खपणाचेच...
खरं तर ह्यापेक्षा बुलेट,
In reply to सतत दिवा चालू राहणे हे मुर्खपणाचेच... by योगेश लक्ष्मण बोरोले
योगेश + 1000
नेटवर ही माहिती मिळाली
इतर देशांत ....
धन्यवाद
In reply to इतर देशांत .... by गामा पैलवान
दशानन !
धुक्यात आणि पावसात उपयोगी
असे ऐकून आहे कि फक्त २०० सी
In reply to धुक्यात आणि पावसात उपयोगी by स्थितप्रज्ञ
असे ऐकून आहे कि फक्त २०० सी सी पुढील दुचाक्यांकरिताच हि सक्ती आहे.नाही, माझ्या पाहण्यात 125cc च्या tvs मोपेडला देखील हा नियम असलेला दिसत आहे.+१
In reply to असे ऐकून आहे कि फक्त २०० सी by दशानन
माझ्या पाहण्यात 125cc च्या
+१
In reply to माझ्या पाहण्यात 125cc च्या by हेमंतकुमार
माझ्या मोटार सायकल चा ८ वॉट
पेट्रोलची कॅलॉरी किंमत ८.७६०
In reply to माझ्या मोटार सायकल चा ८ वॉट by मार्मिक गोडसे
यात विजेमध्ये रूपांतर
In reply to पेट्रोलची कॅलॉरी किंमत ८.७६० by सुबोध खरे
कोणत्याही ऊर्जेचे दुसऱ्या
In reply to यात विजेमध्ये रूपांतर by मार्मिक गोडसे
मान्य आहे, परंतू मोटार
In reply to कोणत्याही ऊर्जेचे दुसऱ्या by सुबोध खरे
या वाहनांचा दिवा
डे टाईम रनिंग लाईट्स (DRL)
खरं तर यात वीज/ इंधन वाया
In reply to डे टाईम रनिंग लाईट्स (DRL) by ट्रेड मार्क
संबंध नाही म्हणजे
In reply to खरं तर यात वीज/ इंधन वाया by मार्मिक गोडसे