✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुक्ष्म बदल

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 02/26/2009 - 18:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4485 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

जाता जाता

विसुनाना
गुरुवार, 02/26/2009 - 18:22 नवीन
जाता जाता ठेवणीतले अस्त्र काढलेत! ;)
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
गुरुवार, 02/26/2009 - 18:24 नवीन
विसुनानांशी पूर्ण सहमत. :) बाकी सूक्ष्म बदलही महत्त्वाचे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

+३ हेच

दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 18:26 नवीन
+३ हेच म्हणतो! १००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+४

गणा मास्तर
गुरुवार, 02/26/2009 - 20:24 नवीन
- गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

+६

टारझन
Fri, 02/27/2009 - 02:02 नवीन
त्यात सुक्ष्म बदल कसा करता येईल ? -इण्णोव्हेटिव्ह) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

रुटीन चेन्ज

विजुभाऊ
Fri, 02/27/2009 - 19:28 नवीन
बर्‍याच लोकांच्या बाबतीत रुटीन चेन्ज करणे हेही रुटीन होते. ;) पण नेहमीचीच डीश जर्रा वेगळ्या प्रकारे सजवली किंवा वेगळ्या वातावरणात चाखली तरी वेगळीच लागते. उदा:नेहमी घरात जेवतो. एखादे वेळेस टेरेसवर जेवुन पहा.....मोकळ्या हवेत आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हम्म. उगीच

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 18:26 नवीन
हम्म. उगीच नाही तुमचे नाव हिस्ट्रीशीटर मधे --अवलिया
  • Log in or register to post comments

३ पत्ती

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 18:53 नवीन
आयुष्य ३ पत्तीचा खेळ. ३ पत्तीत सुद्धा वेरीएशन ने खेळाची गम्मत वाढवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ब्लाईंड

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 18:56 नवीन
ब्लाईंड फुल स्टेक --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

+१ सहमत

वेताळ
गुरुवार, 02/26/2009 - 18:34 नवीन
किती सुक्ष्मबदल टिपलेत. एकाच लेखात दोन वेगवेगळ्या पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद. फोटो टाकले असते तर अजुन मजा आली असती. वेताळ
  • Log in or register to post comments

वारंवार

रामदास
गुरुवार, 02/26/2009 - 18:58 नवीन
असे सुंदर पदार्थ पानात पडायला लागले तर तो गनीमी कावा असू शकतो.
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
गुरुवार, 02/26/2009 - 19:54 नवीन
हा हा हा, रामदाससर रॉक्स ..! प्रभुकाका, लेख भारी आहेच पण त्यातली पदार्थाची वर्णने लै भारी आहेत ... अवांतर : तुमच्याकडे नाष्ट्याला लै भारी काही काही असते बॉ, यायला हवे एकदा ;) नाहीतर इथे आमचे नशिब, आज रस्सम्+भात आणि भात + रस्सम तर परवा भातात रस्सम कालवुन.:( असो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

सद्यपरिस्थीति

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 19:21 नवीन
कसला कावा न काय. शरणागत आहे. आता सद्यपरिस्थिती अशी आहे. आलो मी तुला शरण माझे डोके तुझे चरण फ्रुट सॅलड नसेल तर चालेल देशील ना भात आणि वरण
  • Log in or register to post comments

आपल्या

रेवती
गुरुवार, 02/26/2009 - 19:27 नवीन
आपल्या लेखाला प्रतिक्रिया देणं आजकाल अवघड होऊ लागलय. कोणत्या वाक्याचा अर्थ काय असेल व आपण भलतीच प्रतिक्रिया देऊन बसलो तर..... असे वाटते. वरिल लेखाचा अर्थ समजला पण पाककृतीचा आधार लेख लिहिण्यासाठी घेतल्यामुळे हा प्रतिसाद पाककृती साठी देत आहे. अतिषय वेगळी पाकृ आहे. काकूंना विचारून संपूर्ण पाकृ द्यावी ही विनंती. तसेच मागच्या एका लेखात द्रोणातल्या इडल्यांबद्दल लिहिले होते, त्याचीही पाकृ द्यावी. बघा सर, लेखातून मेसेज मिळायच्या ऐवजी पदार्थच लक्षात ठेवले जातात......शेवटी जेवणातही बदल हवे असतातच. आम्हाला पुढच्या स्वयंपाकाची काळजी. (अरे देवा!) रेवती
  • Log in or register to post comments

सेम असेच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/26/2009 - 21:09 नवीन
आपल्या लेखाला प्रतिक्रिया देणं आजकाल अवघड होऊ लागलय. कोणत्या वाक्याचा अर्थ काय असेल व आपण भलतीच प्रतिक्रिया देऊन बसलो तर..... असे वाटते. असेच वाटते आम्हालाही ! रुटीन लाइफमधे सुक्ष्म बदल केले की त्यात सुद्धा मजा येते हा संदेश...मात्र गुरुजी द्यायला विसरले नाही. -दिलीप बिरुटे (प्रभुसरांच्या लेखनाचा वाचक...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आता

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 21:58 नवीन
प्राध्यापक साहेब तुम्ही सुद्धा असे म्हटले तर कसे चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तै

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 19:28 नवीन
अहो तै, तसे काहीही नाही हो. निदान ह्या लेख कम पाकृ मधे.
  • Log in or register to post comments

तैं शी

शंकरराव
गुरुवार, 02/26/2009 - 19:31 नवीन
तैं शी सहमत आहे श्पेलींग मिष्टेकची चूक असेल तर दुरुस्त करावी म्हणतो. निदान ह्या लेख काम पाकृ मधे. विप्र तुम्हाला असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

छान लेख ...

लिखाळ
गुरुवार, 02/26/2009 - 19:47 नवीन
छान लेख ... पाकृसुद्धा छान.. यावरुन अशोक सराफ यांनी काम केलेला 'एक उनाड दिवस' हा चित्रपट आठवला. एक दिवस वेगळा जगला तर आयुष्यामध्ये आनंद येतो या कल्पनेवर आधारित आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

+१

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/26/2009 - 20:13 नवीन
एकदा खरोखर एखादा दिवस वेगळा जगुन पहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

विप्र, मस्त लेख!

चतुरंग
गुरुवार, 02/26/2009 - 20:41 नवीन
रुटीनला बदलण्यासाठी लक्षात ठेवून प्रयत्न करावे लागतात आणि तुमचे असले छोटेखानी लेख आम्हाला आठवण करुन देतात, त्याबद्दल धन्यवाद!! जाता जाता चिमटा काढलातच! ;) तुमच्या चिरंजीवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (खर्‍या खर्‍या बरंका, तो टार्‍या किंवा त्या दुर्बीटणे बाई देतात तसल्या नव्हेत! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

हं बोलून

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/26/2009 - 20:49 नवीन
हं बोलून घ्या रंगराव, बोलून घ्या मला गरीब बिचारीला! ;-) पाकॄ बसल्या जागी खायला मिळाल्या तरच आवडल्या असं म्हणेन! रूटीनचा अजिबात कंटाळा येत नाही... अर्थात सध्याचं रूटीन आणि हापिसातलं काम अंमळ आवडतं आहे म्हणून! त्यामुळे नो कमेंट्स!! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रयवार

ब्रिटिश
गुरुवार, 02/26/2009 - 20:53 नवीन
रयवार सकाली नास्ट्याला बोलवा न आमच रुटीन चेंज करा मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments

छापील

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 21:46 नवीन
आता काय छापील आमंत्रण पाठवु काय रे बाला? तुम्ही सगळे हक्काने आलात तर बरेच वाटेल मला.
  • Log in or register to post comments

विप्र

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 22:11 नवीन
विप्र यखांद बदलारिष्ट किंवा बदलासव काढा. लई खपनं. अरिष्टे किंवा आसवे जमत नसतीन त मंग "आसने" शिकवण्याचा क्लास काढा १२ व्या माळ्याव फुल्ल गर्दी व्हईन. ता.क योगासने म्हंतोय मी.;) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

नेहमीच्या प्रभू श्टाईलमधला लेख..

प्राजु
Fri, 02/27/2009 - 01:41 नवीन
पण जाता जाता .. तिरकस वार .... :) रूटीनमध्ये तुमच्या अशा लेखनाच्या वाचनामुळे सूक्ष्म बदल नक्कीच होतो. :) त्याबद्दल आपले आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

निर्विकारस्वामी

पिवळा डांबिस
Fri, 02/27/2009 - 02:12 नवीन
मी चेहेरा निर्विकार ठेउन बन्स खाल्ले. चव आवडली. नेहेमी पेक्षा वेगळी. आवडली ना चव? मग जरा तो निर्विकार चेहरा मोडून जरा हसून तुमच्या बायकोला सांगितलं का तसं? त्या बिचार्‍या माऊलीला बरं नसतं का वाटलं? च्यायला, गावाला करी समुपदेशन, आपण मात्र कुर्ला स्टेशन || :) (ह. घ्या!)
  • Log in or register to post comments

चिकूची रेसिपी

संदीप चित्रे
Fri, 02/27/2009 - 02:33 नवीन
चित्रासकट द्यायला सांगाल का काकूंना? इथे चिकू मिळाले नाहीत पण भारतात आल्यावर तरी रेसिपी वापरता येईल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा