Skip to main content

बोलीभाषा - लेखन आणि सादरीकरण स्पर्धा

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 20/07/2017 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मिपाबर बोलीभाषा सप्ताह चांगलाच दणक्यात साजरा होतो. एका स्पर्धेची माहिती हाती आली होती जी इथे सगळ्यांना द्यावी म्हणून हा धागा. बोलीभाषेतील दर्जेदार साहित्य इथे सगळ्या इच्छुकांनी पाठवायचा प्रयत्न करावा ! कक्क

वाचने 1510
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया