साहित्य:-
१०-१२हिरवी मिरची,
लसून -७ ते ८ पाकळ्या,
भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल,
तेल फोडणीसाठी जरा जास्तच,
हळद,
जिर,
मोहरी,
धने जिरे पूड एक चमचा,
पाणी - १ ग्लास,
मीठ
साहित्य ---
प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात.
कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात. आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा. मीठ, कोथंबीर घालून पाच मिनिटं मिरची शिजू द्यावी.
आमच्या खान्देशात गोडाच जेवण असेल तर आमच्या सारख्या गोड न आवडणाऱ्या लोकांसाठी हमखास केली जाते ही मिरची तोंडी लावायला.
वाचने
26980
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
(No subject)
वा झणझणीत दिसतेय चवीला फायनल
(No subject)
वाह
फ्रिजमध्ये ३-४ दिवस टिकत
छान!
मस्तच!
आमच्या देशावर याला 'महाद्या'
महाद्या म्हणजे शेंगदाण्याच्या
In reply to आमच्या देशावर याला 'महाद्या' by आदूबाळ
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
In reply to आमच्या देशावर याला 'महाद्या' by आदूबाळ
ओक्के. म्हणजे यात डाळीचं पीठ
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. by त्रिवेणी
ते वायलं.. हे वायलं..
In reply to ओक्के. म्हणजे यात डाळीचं पीठ by आदूबाळ
चरचरीत !
महाद्या ....!!!!
मस्त! भाकरी बरोबर छान लागेल.
त्रिवेणी ताई .. एकदम झक्कास ...
त्रिवेणी ताई .. एकदम झक्कास
In reply to त्रिवेणी ताई .. एकदम झक्कास ... by सिद्धेश्वर विल…
गणेशा
मस्त! शेवटचा फोटो कातिल आलाय.
अरे वा! नवीन पाकृ आवडली. यात
पंचामृत?
In reply to अरे वा! नवीन पाकृ आवडली. यात by रेवती
असते हो दादा. ते तुम्हाला
In reply to पंचामृत? by नावातकायआहे
ओ के
In reply to असते हो दादा. ते तुम्हाला by पिलीयन रायडर
नो आयडीया सर जी!
In reply to ओ के by नावातकायआहे
अरे हो! नावातकायआहे साहेबांचा
In reply to नो आयडीया सर जी! by पिलीयन रायडर
अहाहाहाहा, पंचामृत.
In reply to अरे हो! नावातकायआहे साहेबांचा by रेवती
हीहीही. आमच्या इथे म्हटल्याने
In reply to अहाहाहाहा, पंचामृत. by अभ्या..
+१
In reply to अरे हो! नावातकायआहे साहेबांचा by रेवती
ह.घ्या.
In reply to पंचामृत? by नावातकायआहे
बोर्डावर धाग्याचं नाव वाचुनच
ह्म्म्म
In reply to बोर्डावर धाग्याचं नाव वाचुनच by पिलीयन रायडर
ओक्के!! नक्कीच ट्राय करेन!
In reply to ह्म्म्म by इरसाल
अग मी बारीकच घेतलीय, तू दोनच
आता सावजी मसाला लिहा कुणीतरी.
भारी!
त्री
मस्त.. शेवटचा फोटो भारीच!
जबराट पाकृ!
मस्त आहे हे. भाकरी सोबत छानच
झकास हो त्रिवेणिताई,मुबई
तोंपासु
कालच केली. एकदम झणझणीत मस्त
मस्त दिसतेय. आणि आठवणीने फोटो
खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि
आहे माझ्याकडे पण नुसती तुरीची
In reply to खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि by ज्योति केंजळे
दाय (डाळ) गंडोरी
In reply to आहे माझ्याकडे पण नुसती तुरीची by त्रिवेणी
खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि
दुसर्या वेलांटी साठी दोनदा e
In reply to खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि by ज्योति केंजळे
ओ
In reply to खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि by ज्योति केंजळे
हो डाळ गंडोरी.
वाह क्या बात है
धाग्यच अर्ध शतक ज़ालयाबड्डल सौ
नुसता पुस्प्गुच काय देऊन
फोटो कसा लोडवावा ?
पहा फोटो
मी imgur android हे अँप डा लो
मस्त,
तोंड को पाणी सुट्या..
छान रेसिपी.