✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काय हवंय?

अ
अमलताश_ यांनी
Tue, 07/18/2017 - 18:03  ·  लेख
लेख
एका मैत्रिणीची २५ अपेक्षांची चेकलिस्ट होती. लग्न झाल्यावर म्हणाली कि " हि इज एन आन्सर टू माय प्रेयर्स" . मजाच वाटली मला. म्हणजे यार माझी काही चेकलिस्ट च नाहीये ना ! आयुष्यात चांगला घडावं एवढी अपेक्षा आहे. नेहमी चांगलंच घडणार नाही हेही माहित आहे. पण त्या भविष्याच्या "सरप्राईज एलिमेंट" मध्ये एक थ्रिल वाटतं. म्हणूनच ज्योतिष वगैरे मध्ये कधी रस वाटला नाही. माणसाचं असणं हे भावनेशी जुळलेलं आहे. म्हणून दुःख सुद्धा आपण माणूस असण्याचा भाग आहे. खरं तर प्रेमात पुन्हा पुन्हा पडून दुःख करायची नशा अनुभवलेल्या माणसाला दुःख म्हणजे पुन्हा प्रेमात पडायचं निमित्त वाटतं असतं. मग नेमकं काय हवं असतं? एक च वाक्य. "सगळेच आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या लढाया लढत असतात. पण तू तुझी लढाई खूप 'ग्रेसफुली' लढत आहेस "
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन

प्रतिक्रिया द्या
2008 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय

मितान
Wed, 07/19/2017 - 12:33 नवीन
तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते मला कळलं नाही. खूप त्रोटक वाटतंय. विस्तार करून लिहिणार का ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा