Skip to main content

विंडोसीट

लेखक फुंटी यांनी रविवार, 09/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
विंडो सीट वरून आताही दिसतात अर्धवट हिरवेगार डोंगर दगडमातीसाठी लचके तोडलेले नागरीकरणाच्या सर्जरीला द्यावी लागते दगडमाती वसलेल्या शहराच्या सौंदर्यामागे असते कुर्बानी डोंगरांची विंडो सीट आजकाल नकोशी वाटते
लेखनविषय:

वाचने 864
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया