लेखक JayGanesh यांनी गुरुवार, 26/02/2009 12:24 या दिवशी प्रकाशित केले. ''प्रेम'' या शब्दा वरुन माझा तर ''ईसवास'' उडालेला आहे, कारण, तुझ्या बरोबर ''प्रेम'' करुन मला तसा अनुभव आला आहे.. आणखी सुचवा! वाचने 4673 प्रतिक्रिया 24 प्रतिक्रिया छी !!! काय दशानन गुरुवार, 26/02/2009 12:25 छी !!! काय घाव ईस "वास" आहे ! =)) ईसवास? पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 12:29 ह्यो कोनता बरं वास? कासाईस परिकथेतील राजकुमार गुरुवार, 26/02/2009 12:33 तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य कासाईस प्रकाश घाटपांडे गुरुवार, 26/02/2009 12:35 In reply to कासाईस by परिकथेतील राजकुमार तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ... =)) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा. तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ... मिंटी गुरुवार, 26/02/2009 13:05 In reply to कासाईस by प्रकाश घाटपांडे =)) =)) ईस . . . सुक्या गुरुवार, 26/02/2009 12:37 "ईस" "वास्"च तो ... उडणारच . . (आपला ईस वासु) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो. आणखी अवलिया गुरुवार, 26/02/2009 12:39 आणखी सुचवा! दुसरी शोधा.... प्रेम नका करु फक्त इस वासाचे काय ते पहा!!!!! --अवलिया जयगणेशभाऊ बघितलत.. नरेश_ गुरुवार, 26/02/2009 12:52 बघितलत ना ? ही मिपाकर मंडली अशिच आहेत. वाईट नका वाटून घेऊ. मी आहे तुमच्याबरोबर सही /- आगरी बोली - आगरी बाना. व्वा! पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 12:55 In reply to जयगणेशभाऊ बघितलत.. by नरेश_ प्रेमभंग तितुका मेळवावा.... प्रेमभंगी वाढवावा.... (ह. घ्या) :) >>प्रेमभंगी सखाराम_गटणे™ गुरुवार, 26/02/2009 12:58 In reply to व्वा! by पिवळा डांबिस >>प्रेमभंगी वाढवावा.... प्रेम भंगी क्लब ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा. :) पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 13:01 In reply to >>प्रेमभंगी by सखाराम_गटणे™ "तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला" :) तुम्हाला तुमचे मित्र जमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला. नरेश_ शुक्रवार, 27/02/2009 09:46 In reply to :) by पिवळा डांबिस सही /- आगरी बोली - आगरी बाना. वाईट न मज वाटे कधी.... JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:00 दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी , खडतर रत्यांची सवय ठेवावी. ठो शेखर गुरुवार, 26/02/2009 13:04 In reply to वाईट न मज वाटे कधी.... by JayGanesh >>दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी , >> खडतर रत्यांची सवय ठेवावी. असे असल्यावर वाईट कशाला वाटेल ;) अरेच्चा! पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 13:06 In reply to वाईट न मज वाटे कधी.... by JayGanesh जय गणेशराव, तुम्ही व्यक्तिशः वाईट वाटून घेऊ नका बुवा!! यात तुमची व्यक्तिशः मस्करी नाही केलेली..... पण, दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी , खडतर रत्यांची सवय ठेवावी. ते का बुवा? आम्हाला जर मखमली रत्या (रतीचे अनेकवचन) आवडत असतील तर? :) मखमली रत्या परिकथेतील राजकुमार गुरुवार, 26/02/2009 13:35 In reply to अरेच्चा! by पिवळा डांबिस वाह क्या बात हे, मखमली पिडा काका वाह !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य वाईट JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:14 वाईटपणा, आणी चिकटपणा आपल्याकडे कमीच असतो, कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो टोमणा chipatakhdumdum गुरुवार, 26/02/2009 21:16 In reply to वाईट by JayGanesh बध्दकोष्ठ वाल्याना हा टोमणा लागू पडेल काय ? पिडा काका वेताळ गुरुवार, 26/02/2009 13:16 मानल बुवा तुम्हाला...पहिले घाईगडबडीने वाचले. नंतर वाचल्यावर लक्षात आले =)) वेताळ चिकटपणा कळाले पणा वाईटाबद्दल कसे काय? वेताळ गुरुवार, 26/02/2009 13:20 वाईटपणा, आणी चिकटपणा आपल्याकडे कमीच असतो, कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो जरा डोक्यात शिरेल असे सांगा. वेताळ पिवळा डांबिस JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:24 पिवळा डांबिस यांनी, वेताळांनी विचारलेल्या (?) चा समाचार घावा. हीं. न. वी. आमी कसा समाचार घेनार? पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 13:29 In reply to पिवळा डांबिस by JayGanesh तो वाईटपना आणि चिकटपना तुमीच तर आणलाय हिथं.... तेंवा तुम्हीच द्या त्यांना उत्तर..... बाकी काय मखमली रत्या वगैरे उरल्या असतील तर पाठवा हिथं!!!!! तेंचा समाचार घेउ हवं तर.... :) ''रत्याचा'' समा-४ JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:41 In reply to आमी कसा समाचार घेनार? by पिवळा डांबिस मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !! ''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली. समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !! ''रत्याचा'' समा-४ JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:41 In reply to आमी कसा समाचार घेनार? by पिवळा डांबिस मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !! ''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली. समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!
कासाईस परिकथेतील राजकुमार गुरुवार, 26/02/2009 12:33 तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
कासाईस प्रकाश घाटपांडे गुरुवार, 26/02/2009 12:35 In reply to कासाईस by परिकथेतील राजकुमार तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ... =)) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ... मिंटी गुरुवार, 26/02/2009 13:05 In reply to कासाईस by प्रकाश घाटपांडे =)) =))
ईस . . . सुक्या गुरुवार, 26/02/2009 12:37 "ईस" "वास्"च तो ... उडणारच . . (आपला ईस वासु) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
आणखी अवलिया गुरुवार, 26/02/2009 12:39 आणखी सुचवा! दुसरी शोधा.... प्रेम नका करु फक्त इस वासाचे काय ते पहा!!!!! --अवलिया
जयगणेशभाऊ बघितलत.. नरेश_ गुरुवार, 26/02/2009 12:52 बघितलत ना ? ही मिपाकर मंडली अशिच आहेत. वाईट नका वाटून घेऊ. मी आहे तुमच्याबरोबर सही /- आगरी बोली - आगरी बाना.
व्वा! पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 12:55 In reply to जयगणेशभाऊ बघितलत.. by नरेश_ प्रेमभंग तितुका मेळवावा.... प्रेमभंगी वाढवावा.... (ह. घ्या) :)
>>प्रेमभंगी सखाराम_गटणे™ गुरुवार, 26/02/2009 12:58 In reply to व्वा! by पिवळा डांबिस >>प्रेमभंगी वाढवावा.... प्रेम भंगी क्लब ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
:) पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 13:01 In reply to >>प्रेमभंगी by सखाराम_गटणे™ "तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला" :)
तुम्हाला तुमचे मित्र जमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला. नरेश_ शुक्रवार, 27/02/2009 09:46 In reply to :) by पिवळा डांबिस सही /- आगरी बोली - आगरी बाना.
वाईट न मज वाटे कधी.... JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:00 दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी , खडतर रत्यांची सवय ठेवावी.
ठो शेखर गुरुवार, 26/02/2009 13:04 In reply to वाईट न मज वाटे कधी.... by JayGanesh >>दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी , >> खडतर रत्यांची सवय ठेवावी. असे असल्यावर वाईट कशाला वाटेल ;)
अरेच्चा! पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 13:06 In reply to वाईट न मज वाटे कधी.... by JayGanesh जय गणेशराव, तुम्ही व्यक्तिशः वाईट वाटून घेऊ नका बुवा!! यात तुमची व्यक्तिशः मस्करी नाही केलेली..... पण, दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी , खडतर रत्यांची सवय ठेवावी. ते का बुवा? आम्हाला जर मखमली रत्या (रतीचे अनेकवचन) आवडत असतील तर? :)
मखमली रत्या परिकथेतील राजकुमार गुरुवार, 26/02/2009 13:35 In reply to अरेच्चा! by पिवळा डांबिस वाह क्या बात हे, मखमली पिडा काका वाह !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
वाईट JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:14 वाईटपणा, आणी चिकटपणा आपल्याकडे कमीच असतो, कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो
टोमणा chipatakhdumdum गुरुवार, 26/02/2009 21:16 In reply to वाईट by JayGanesh बध्दकोष्ठ वाल्याना हा टोमणा लागू पडेल काय ?
पिडा काका वेताळ गुरुवार, 26/02/2009 13:16 मानल बुवा तुम्हाला...पहिले घाईगडबडीने वाचले. नंतर वाचल्यावर लक्षात आले =)) वेताळ
चिकटपणा कळाले पणा वाईटाबद्दल कसे काय? वेताळ गुरुवार, 26/02/2009 13:20 वाईटपणा, आणी चिकटपणा आपल्याकडे कमीच असतो, कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो जरा डोक्यात शिरेल असे सांगा. वेताळ
पिवळा डांबिस JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:24 पिवळा डांबिस यांनी, वेताळांनी विचारलेल्या (?) चा समाचार घावा. हीं. न. वी.
आमी कसा समाचार घेनार? पिवळा डांबिस गुरुवार, 26/02/2009 13:29 In reply to पिवळा डांबिस by JayGanesh तो वाईटपना आणि चिकटपना तुमीच तर आणलाय हिथं.... तेंवा तुम्हीच द्या त्यांना उत्तर..... बाकी काय मखमली रत्या वगैरे उरल्या असतील तर पाठवा हिथं!!!!! तेंचा समाचार घेउ हवं तर.... :)
''रत्याचा'' समा-४ JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:41 In reply to आमी कसा समाचार घेनार? by पिवळा डांबिस मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !! ''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली. समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!
''रत्याचा'' समा-४ JayGanesh गुरुवार, 26/02/2009 13:41 In reply to आमी कसा समाचार घेनार? by पिवळा डांबिस मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !! ''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली. समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!
प्रतिक्रिया
छी !!! काय
छी !!! काय घाव ईस "वास" आहे !
=))
ईसवास?
ह्यो कोनता बरं वास?
कासाईस
तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ...
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
कासाईस
In reply to कासाईस by परिकथेतील राजकुमार
=))
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ...
In reply to कासाईस by प्रकाश घाटपांडे
=)) =))
ईस . . .
"ईस" "वास्"च तो ... उडणारच . .
(आपला ईस वासु) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
आणखी
आणखी सुचवा!
दुसरी शोधा.... प्रेम नका करु फक्त इस वासाचे काय ते पहा!!!!!
--अवलिया
जयगणेशभाऊ बघितलत..
बघितलत ना ?
ही मिपाकर मंडली अशिच आहेत.
वाईट नका वाटून घेऊ.
मी आहे तुमच्याबरोबर
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
व्वा!
In reply to जयगणेशभाऊ बघितलत.. by नरेश_
प्रेमभंग तितुका मेळवावा....
प्रेमभंगी वाढवावा....
(ह. घ्या)
:)
>>प्रेमभंगी
In reply to व्वा! by पिवळा डांबिस
>>प्रेमभंगी वाढवावा....
प्रेम भंगी क्लब
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
:)
In reply to >>प्रेमभंगी by सखाराम_गटणे™
"तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला"
:)
तुम्हाला तुमचे मित्र जमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला.
In reply to :) by पिवळा डांबिस
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
वाईट न मज वाटे कधी....
दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
खडतर रत्यांची सवय ठेवावी.
ठो
In reply to वाईट न मज वाटे कधी.... by JayGanesh
>>दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
>> खडतर रत्यांची सवय ठेवावी.
असे असल्यावर वाईट कशाला वाटेल ;)
अरेच्चा!
In reply to वाईट न मज वाटे कधी.... by JayGanesh
जय गणेशराव,
तुम्ही व्यक्तिशः वाईट वाटून घेऊ नका बुवा!!
यात तुमची व्यक्तिशः मस्करी नाही केलेली.....
पण,
दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
खडतर रत्यांची सवय ठेवावी.
ते का बुवा?
आम्हाला जर मखमली रत्या (रतीचे अनेकवचन) आवडत असतील तर?
:)
मखमली रत्या
In reply to अरेच्चा! by पिवळा डांबिस
वाह क्या बात हे, मखमली पिडा काका वाह !!
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
वाईट
वाईटपणा, आणी चिकटपणा
आपल्याकडे कमीच असतो,
कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो
टोमणा
In reply to वाईट by JayGanesh
बध्दकोष्ठ वाल्याना हा टोमणा लागू पडेल काय ?
पिडा काका
मानल बुवा तुम्हाला...पहिले घाईगडबडीने वाचले. नंतर वाचल्यावर लक्षात आले =))
वेताळ
चिकटपणा कळाले पणा वाईटाबद्दल कसे काय?
वाईटपणा, आणी चिकटपणा
आपल्याकडे कमीच असतो,
कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो
जरा डोक्यात शिरेल असे सांगा.
वेताळ
पिवळा डांबिस
पिवळा डांबिस यांनी, वेताळांनी विचारलेल्या (?) चा समाचार घावा.
हीं. न. वी.
आमी कसा समाचार घेनार?
In reply to पिवळा डांबिस by JayGanesh
तो वाईटपना आणि चिकटपना तुमीच तर आणलाय हिथं....
तेंवा तुम्हीच द्या त्यांना उत्तर.....
बाकी काय मखमली रत्या वगैरे उरल्या असतील तर पाठवा हिथं!!!!!
तेंचा समाचार घेउ हवं तर....
:)
''रत्याचा'' समा-४
In reply to आमी कसा समाचार घेनार? by पिवळा डांबिस
मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !!
''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली.
समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!
''रत्याचा'' समा-४
In reply to आमी कसा समाचार घेनार? by पिवळा डांबिस
मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !!
''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली.
समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!