कुठलेही कडधान्य (आपल्या आवडीप्रमाणे ) भिजत घाला ... त्याला चांगले मोड येऊ द्यात .. हे मोड आलेले कडधान्य ,थोडे मीठ , तिखट, हळद (चवीपुरतं) टाकून मस्तपैकी हलवा ... गरम तव्यावर थोडे तेल टाका आणि पद्धतशीर परतून घ्या .. डिश तय्यार ... दही असेल सोबतीला तर अजून खाण्यास मजा येते ... करून बघा ..करून बघा .. एकदा बायकोशी भांडून बघा .... तिला पहिलं खायला द्या ...नंतर स्वतः खाल्लंत तरी चालेल
वाचने
8164
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
विनोदाचा भाग सोडून द्या. अंडे
In reply to उत्तम by लॉरी टांगटूंगकर
मटकी मोड आणलेली हे सांगायचे
In reply to विनोदाचा भाग सोडून द्या. अंडे by माहितगार
अंड्याला पण भिजवत ठेवा
खरंच करायचं असेल तर अंड फोडून
तुम्ही ही पाकृ अंडं घालून
असेल असेही असेल...
In reply to तुम्ही ही पाकृ अंडं घालून by सूड
तुमचे काही खरे नाही
ही पाकृ अंड्याऐवजी पनीर घालून
तूम्हाला दसऱ्याच्या सभेच्छा
In reply to ही पाकृ अंड्याऐवजी पनीर घालून by डॉ सुहास म्हात्रे
शकतो आपले लग्न झाले नसावे!
ही डिश चांगली झाली तर