सायकलचा वापर किती आणी कोणत्या रस्त्यावर आहे .यावर बरेच अवलंबूक आहे
सायकलींगची आवड असेल तर चांगली सायकल घ्या म्हणजे अपग्रेड करायचा खर्च वाचेल, मोन्ट्रा मधे MONTRA BLUES 1.2 बघा.
२० हजार पर्यंत बजेट वाढवता आला तर खुप पर्याय मिळतील.
प्रशांत मालक,
इरसाल कार्टे
अंजनेय
अशी मोठी मोठी मिपाकरं माँट्रा वापरतात / वापरत होती. (मी पण थोडे दिवस वापरली आहे.)
१२ ते १८ हजारच्या किंमतीमध्ये ब्येष्ट सायकल आहे, काय डिटेल्स पाहिजेत सांगा..!
नाही, माझ्यासाठी नाही. पण कुणी विचारलं तर मिपावरील ह्या धाग्याचा रेफरन्स देता येईल. इन फॅक्ट इथे सर्वच जण वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या सायकली वापरतात। प्रत्येकाने आपापल्या सायकलीची बेसिक माहिती इथे दिली तर बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होईल असे वाटते.
मी पाहिलेय ह्या हायब्रिड साईकल, मांऊटन बाईक, रोड बाईक यांना सहसा मडगार्ड लावलेले दिसत नाही.
ह्या बाईक्सना मडगार्ड न लावण्यापाठी काहि शास्त्रीय कारण आहे का ?
तुम्ही नव्यानेच सायकल चालवायला सुरुवात केली आहे असे वाटते. एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या आणि २ वर्ष चालवा.
दरम्यान सायकल संबंधी विविध फोरम, स्ट्रावा वरचे ग्रुप, व्हॉट्स अप ग्रुप्स जॉइण करा. अनुभव येईल, माहिती मिळेल. मग २ वर्षांनी मोठी सायकल घ्या.
आणि जर तुम्ही अनुभवी सायकल पटू आहात तर तुम्ही जाणकार आहातच. मग हा धागा निव्वळ जाहिरात करण्यासाठी काढला आहे असे म्हणावे लागेल.
तुम्ही नव्यानेच सायकल चालवायला सुरुवात केली आहे असे वाटते. एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या आणि २ वर्ष चालवा.
दरम्यान सायकल संबंधी विविध फोरम, स्ट्रावा वरचे ग्रुप, व्हॉट्स अप ग्रुप्स जॉइण करा. अनुभव येईल, माहिती मिळेल. मग २ वर्षांनी मोठी सायकल घ्या.
अतिशय उपयुक्त सल्ला. आधी सायकल चालवायचा सराव होऊ द्या. नॉनगिअर सायकलने स्टॅमिना व पायातली ताकद वाढते. मग महागाची गिअर्ड सायकल घेतली तरी चालते. नाही नव्याचे नऊ दिवस होऊन नंतर सायकल पडुन राहते. आधी सायकलींगची सवय लावुन घ्या.
चांगली सायकल घ्या .
नॉन गिअर्ड सायकल ने लौकर दमता आणि कधी कधी गुडघ्यावर ताण येतो. त्यापेक्षा चांगली सायकल घ्या , विकत नाही तर रेंट ने घ्या .
पण चांगल्या प्रतीची गिअर्ड सायकल वापरा
चांगली सायकल घ्या .
नॉन गिअर्ड सायकल ने लौकर दमता आणि कधी कधी गुडघ्यावर ताण येतो. त्यापेक्षा चांगली सायकल घ्या , विकत नाही तर रेंट ने घ्या .
पण चांगल्या प्रतीची गिअर्ड सायकल वापरा
पण उद्देश व्यायाम होणे आणि स्टॅमिना व पायातली ताकद वाढवणे असेल तर ५००० चि सायकलच जास्त उपयुक्त होइल ना??
प्रतिक्रिया
सायकल
सायकलचा वापर
In reply to सायकल by कपिलमुनी
पंधरा हजारात हायब्रीड सायकल
montra ची मिळते.
In reply to पंधरा हजारात हायब्रीड सायकल by एस
येस्स
In reply to montra ची मिळते. by sagarpdy
१०,००० त सुद्धा मिळते.
In reply to पंधरा हजारात हायब्रीड सायकल by एस
हिरोची अॅल्युमिनियम फ्रेमची
हो येईल.. पण ही घेऊ नका.
In reply to हिरोची अॅल्युमिनियम फ्रेमची by पिंगू
मोंट्राचा रिव्ह्यू टाका की
In reply to हो येईल.. पण ही घेऊ नका. by मोदक
प्रशांत मालक,
In reply to मोंट्राचा रिव्ह्यू टाका की by एस
नाही, माझ्यासाठी नाही. पण
In reply to प्रशांत मालक, by मोदक
थोडेसे आवांतर,
वजन वाढते. बाकी काही नाही.
In reply to थोडेसे आवांतर, by प्रसाद_१९८२
तुम्ही नव्यानेच सायकल
तुम्ही नव्यानेच सायकल
In reply to तुम्ही नव्यानेच सायकल by अप्पा जोगळेकर
हेच करा
In reply to तुम्ही नव्यानेच सायकल by अप्पा जोगळेकर
एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या
हो. किमान मागील गिअर असणारी
In reply to एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या by कपिलमुनी
उद्देश व्यायाम होणे असेल...
MTB