मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण.
पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?
वाचने
32075
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे
हा..हा..
In reply to मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे by एस
लांबी रुंदी पाहण्याची गरज
In reply to मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे by एस
माझ्या माहिती प्रमाणे
पण आमच्या कडे शेजारी पाजारी
का ब्वा! ती चालत नाही का?
In reply to पण आमच्या कडे शेजारी पाजारी by अमरेंद्र बाहुबली
हीच ती मुकी बिचारी.
In reply to का ब्वा! ती चालत नाही का? by खेडूत
माझ्या माहिती प्रमाणे........
भारी निरिक्षण आहे.
In reply to माझ्या माहिती प्रमाणे........ by दीपक११७७
त्याचं कसंय, ते म्हणतात ना...
मांजर हे समोर दिसले तर लाथ
लै वेळा सहमत .
In reply to मांजर हे समोर दिसले तर लाथ by अभ्या..
अभ्या भावशी लै वेळा सहमत
In reply to मांजर हे समोर दिसले तर लाथ by अभ्या..
काय हे !!
In reply to अभ्या भावशी लै वेळा सहमत by ज्ञानोबाचे पैजार
सहमत
In reply to काय हे !! by जेनी...
घरात एकमत नसेल तर दानधर्म
ह्या लिस्टीत लग्न पण अॅड करा
In reply to घरात एकमत नसेल तर दानधर्म by कंजूस
तीचा लळा लागल्याने सर्वांची
आणी मांजरीच्या केसाने दमा
आणी मांजरीच्या केसाने दमा
आणी मांजरीच्या केसाने दमा
In reply to आणी मांजरीच्या केसाने दमा by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या प्रतिसाद " दम दमा दम
In reply to आणी मांजरीच्या केसाने दमा by सतिश पाटील
तुम्ही सरळ वाघ पाळा!
जीएसटीचे परिणाम
शेतघर किंवा गावात घर असेल तर....
कोंबडी (विंचवांना अजिबात घरात
In reply to शेतघर किंवा गावात घर असेल तर.... by मुक्त विहारि
कोंबडी (विंचवांना अजिबात घरात येवू देत नाहीत.शिवाय अंडी फूकट.पालन-पोषण पण फूकटच.शेतभर बागडतात.शेतातील किडे खातात.) हे हवेतच.---- बाकि कोंबडी पाळल्याने इतक सगळ फुकट मिळत असले तरी, एक कोंबडी पाळायला 'शेत' विकत घेणे हे फारच खर्चिक काम आहे असे वाटते.तुम्ही प्रतिसाद नीट वाचला आहे का?
In reply to कोंबडी (विंचवांना अजिबात घरात by प्रसाद_१९८२
कोंबडी मुळे
In reply to शेतघर किंवा गावात घर असेल तर.... by मुक्त विहारि
गलत..बिलकूल गलत...
In reply to कोंबडी मुळे by दीपक११७७
!
In reply to गलत..बिलकूल गलत... by मुक्त विहारि
मांजरामुळे दम्याचा त्रास होऊ
गेल्या २-३ महिन्यांपासून रोज
श्री गुरूजी तुमच म्हणजे "मेरे
In reply to गेल्या २-३ महिन्यांपासून रोज by श्रीगुरुजी
मला वाटले आपले श्री गुरुजी
In reply to गेल्या २-३ महिन्यांपासून रोज by श्रीगुरुजी
हा हा हा. एकदम चपखल!
In reply to मला वाटले आपले श्री गुरुजी by अभ्या..
मांजरे विनाकारण एखाद्याला
मांजरे विनाकारण एखाद्याला छळतात का?
In reply to मांजरे विनाकारण एखाद्याला by अभिजीत अवलिया
तुमचा प्रतिसाद त्या मांजराला
In reply to मांजरे विनाकारण एखाद्याला छळतात का? by मुक्त विहारि
गाडीच्या सीटला / टाकीला ओरखडे
In reply to मांजरे विनाकारण एखाद्याला by अभिजीत अवलिया
अजूनपर्यंत तरी नाही. पण रोज
In reply to गाडीच्या सीटला / टाकीला ओरखडे by मोदक
ओरखडे पडले की हा धागा वाचा -
In reply to अजूनपर्यंत तरी नाही. पण रोज by अभिजीत अवलिया
(No subject)
In reply to ओरखडे पडले की हा धागा वाचा - by मोदक
मांजर एकंदरीत अतिशय हलकट
मांजर मारल्याने
तसं पाहता हा धागासुद्धा फालतू
मांजरं एक नंबर ची लबाड्ड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasaमांजर हुशार प्राणी आहे
मांजर पाळण्याचा
मांजराला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने महिलेची हत्या
http://abpmajha.abplive.in/pune/pimpari-woman-allegedly-killed-for-aski…मांजर पाळण्यापेक्षा श्रावण पाळा !
मि तसं करू शकतत नाही. कारण
In reply to मांजर पाळण्यापेक्षा श्रावण पाळा ! by सरनौबत
सध्या आहेत का हो तुमच्याकडे
हो. वर ऊल्लेखलेल्या मांजरीची
In reply to सध्या आहेत का हो तुमच्याकडे by अहिरावण
अवश्य पाळा
सहमत. मांजराचे वैशिष्ट्य
In reply to अवश्य पाळा by मूकवाचक
मांजर दुसऱ्या कुणाला त्रास