कॅब व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे
एक कॅब विकत घेऊन आणि एक चालक अपॉईंट करुन ओला किंवा उबेर या कंपन्यांच्या कॅब नेटवर्कशी जोडून घेता येते.
चालकाला प्रति फेरी प्रमाणे किंवा महिन्याचे/ आठवड्याचे पैसे देऊन कॅब मार्फत उत्पन्न मिळवता येते.
एवढेच माहिती आहे. या बिझनेस मॉडेलची संपूर्ण माहिती, या धंद्यातील खाचाखोचा, धोके, द्यावा लागणारा वेळ , नोकरी करुन हा व्यवसाय करण्यातील अडचणी इत्यादी गोष्टींची महिती हवी आहे.
ओला च्या कार्यालयात जाऊन प्राथमिक माहिती, कागद पत्रे वगैरे विचारायचे आहेच. पण न दिसणारे धोके वगैरे बाबी पण जाणून घ्यायची इच्छा आहे.
शिवाय जर जुस्त दायल ला फोन केला आणि कॅब हवी असे सांगितले तर नंतर ५ मिनिटात लोकल कॅब सर्व्हिस वाल्या वेंडरचे अनेक फोन येतात.
ते बिझनेस मॉडेल पण जाणून घ्यायचे आहे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
या धंद्यात खूप उशिरा एन्ट्री
मी कोणत्याच धंद्यात एन्ट्री
ड्राइवर स्वतःच्या घरातला
१०० % सहमत
100% खरी बात
अप्पासाहेब ....
मी अणि माझ्या एका मित्राने
फर्स्ट हॅन्ड माहिती....!!
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद
एक कॅब विकत घेऊन आणि एक चालक
रिअली ? जरा तपशील वार लिहिता
http://www.esakal.com/pune
आप्पा,
चांगला धागा !
(No subject)
युटयुब वर ओला आणी उबेर चालकांचे काही फिडब्याक आहेत
मध्यंतरी ह्या धंद्यात असणारा एक माणूस भेटला होता.
मागच्या शुक्रवारी कॅबवाल्या
उबर ड्रायव्हर उवाच
थोडी जाहिरात करून घेतो
ओके
एक पर्याय आहे ..
इथे पण ड्राइवर स्वतः पाहिजे
अगदी सहमत
उमेरिकेत लोक पार्टटाईम उबर
जमेल की.
माझ्या मामीचा भाऊ चाकणला एका
जेवढ्याना विचारले ते सर्व
पगारी चालक असला की तोच मालकापेक्षा जास्त कमावतो!
पुरवणी
मुंबई गोवा मुंबई