ग्रेनफेल ईमारतीची आग
ईंग्लडातल्या ग्रेनफेल ईमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची घटनेची बातमी आहे . आपण इंग्रजांना सहसा अभ्यासू आणि शिस्तप्रीय मंडळी समजतो. त्यामुळे ऊंच ईमारतींचे आगी पासून संरक्षणासाठी त्यांनी यथा योग्य काळज्या घेतल्या असाव्यात असे आपण गृहीत धरतो. पण त्यांचेही कुठेतरी व्यवस्थापन चुकले, परिणाम ३० मृत्यू ७० लापता आहेच पण उरलेल्यांसाठी ईमारत वापरण्या लायक शिल्लक राहीली आहे का ? अशा स्वरुपाचे प्रश्नही निर्माण होताना दिसतात.
जर ईंग्लडात समस्या आहेत तर आपण भारतीय स्वभावतः हलगर्जी आहोत. लोक्संख्येच्या प्रभावाने आणि व्यावसायिक कारणानेही आपल्याकडे (भारतात आणि महाराष्ट्रातही) उंच उंच ईमारतींचे पिक येत आहे. फर्निचरसाठी प्लायवूडनेघरे आतून मढवली जाताहेत. बाहेरून लावलेले छान छान दिसणार्या क्लँडींगचे आगीच्या संदर्भाने प्रश्न असू शकतात हे ही इंग्लंडातील बातमी वाचे पर्यंत माहितही नव्हते.
आपल्या कडच्या व्यावसायीक आणि राह्ण्याच्या दोन्ही ईमारतींना आगी संबंधीत आव्हानांचे स्वरुप काय आहे आणि काय काळजी घेतली पाहीजे या बद्दल चर्चा व्हावी म्हणून हा धागा.
* जगभरच्या उंच ईमारतींना लागलेल्या आगीं बद्दल इंग्रजी विकिपीडिया लेख दुवा
याद्या
3963
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
१) लपवलेले concealed electric
लापता ! चक्क आपल्याकडून ?
हेच म्हणायचे आहे.
In reply to लापता ! चक्क आपल्याकडून ? by उगा काहितरीच
मला वाटतं
बरोबर. प्लाइवुड वगैरे जळत
In reply to मला वाटतं by जेम्स वांड
मागे दुबईत
सार्वजनिक चौकशी
गा. पै. तुम्ही लिहीलेलं मराठी वाचायला मजा येते
In reply to सार्वजनिक चौकशी by गामा पैलवान
अग्निरोधक आवरण महाग असते
चर्चा सावकाश पण पुढे जाते आहे
आगीची बातमी पाहताना...
दुर्दैवाने आपल्या इथे