✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मामाजी

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 02/24/2009 - 13:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4390 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

खालील

मराठी_माणूस
Tue, 02/24/2009 - 13:07 नवीन
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे. वाचल्या नंतर तसे वाटले नाही :)
  • Log in or register to post comments

खालील

अवलिया
Tue, 02/24/2009 - 13:10 नवीन
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे. वस्तुस्थितीला काल्पनिक समजण्याचे काय कारण... ? ३० वर्षाने भारत संपुर्ण आपला असायला पाहीजे असा प्लान आहे किती आयले किती गयले.... जगाची प्रेषित अमेरिका हुं...... असो. काही काळजी करु नका... साम्राज्याचा अंत जवळ आला आहे. (सभ्यतेच्या सर्व मर्यादा पालन करुन प्रतिसाद दिला आहे याची नोंद घ्यावी. अन्यथा.... ) --अवलिया
  • Log in or register to post comments

पण

विनायक प्रभू
Tue, 02/24/2009 - 13:58 नवीन
किती आयले किती गयले मला पण विश्वास ठेवायला आवडेल पण.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/24/2009 - 13:11 नवीन
यकदम धुमशान हो गुर्जी. लेख एकदम चरचरीत ! >>मामा़जी: तु येडा का खूळा. अरे बापाचा रंग कसाही असु दे. तो फक्त अमेरिकेचाच विचार करतो. सत्यवचन !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

+१

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/24/2009 - 13:12 नवीन
आजचा दिस काय खरा नाय. पेशल विप्र क्रिप्टिक. आजच सकाळ मध्ये डॉ नीता बडवेंचा हा लेख वाचला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सत्य वचन

दशानन
Tue, 02/24/2009 - 13:14 नवीन
=)) सत्य वचन सत्य वचन !!! हरि ओम ... सत सत ! हरि ओम ! em>Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

मूंह की बात छीन ली

विसुनाना
Tue, 02/24/2009 - 13:14 नवीन
कालच एका सुहृदाबरोबर अशीच चर्चा झाली. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

मामाजी

सहज
Tue, 02/24/2009 - 13:44 नवीन
मामाजी की जय हो! :-)
  • Log in or register to post comments

गूप्ती -

ब्रिटिश
Tue, 02/24/2009 - 14:21 नवीन
गूप्ती - ५०० रु. तलवार - १००० रु. कट्टा(तमंचा) - २००० रु. पोकल बांबु - १० रु. आमाला कडकी लागली क आमी दोन गटामदी लावालाव्या करतो न दोगावजनांना हत्यारं ईकतो मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments

अध्यक्ष

विनायक प्रभू
Tue, 02/24/2009 - 16:42 नवीन
अमेरिकन अध्यक्ष पदासाठी अगदी योग्य उमेदवार आहेस रे तु बाल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

सत्य

जागु
Tue, 02/24/2009 - 14:53 नवीन
खालील प्रकटन संपुर्ण काल्पनिक आहे असे समजावे. आहो समजण्याचा प्रयत्न केला तरी ही बुद्धी समजु देत नाही. हे खरच वाटत आहे. :-C
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Tue, 02/24/2009 - 16:50 नवीन
>>आहो समजण्याचा प्रयत्न केला तरी ही बुद्धी समजु देत नाही. हे खरच वाटत आहे. +१, असेच म्हणतो... गुणी व यशस्वी कलाकारांचे कौतुक वगैरे मान्य आहे व त्यात काही काड्या घालायच्या नाहीत पण आम्हाला मनापासुन ही एक मस्त "मार्केटिंग स्ट्रॅटेजी" आहे असे वाटते. लक्षणेसुद्धा तीच आहेत ... असो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

खरेच वाटत आहे

सुमीत
Tue, 02/24/2009 - 15:25 नवीन
काल्पनिक नाहीच आहे, खरे वाटत अहे पण लिहिले सहीच आहे :) तसेच http://beta.esakal.com/2009/02/23234820/q-and-a-slumdog-millionaire.html इथे वाचल्या वर चित्रपटाने मूळ कथानकाशी फारकत घेऊन ज्या प्रकारे चित्रण केले आहे त्या वरून हे सर्व खरेच आहे ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

भारताची

विसोबा खेचर
Tue, 02/24/2009 - 15:35 नवीन
भारताची लोकसंख्या ११० कोटी. त्यांना ऑस्कर मीळाले की तुमचे पिक्चर गावागावात चालतील की. पैसा च पैसा. मंदीतना बाहेर पडायचा आणखी एक मार्ग. थर्ड वर्ल्ड चे मार्केट कॅप्च्युअर करणे ही प्रायॉरीटी आहे. मागे नाही का 'विश्वसुंदरी' किताब देउन सौंदर्य प्रसाधन कंपन्यानी मोप पैसा कमवला. केवढ्या वाढल्या कंपन्या. मास्तर, झकास ठोकले आहे..! आणि हो त्या पिक्चर मधील झोपडपट्ट्यतील मुलांसाठी जरा व्यवस्था बरोबर ठेवा. त्यांच्या शिक्षणासाठी 'फाउंडेशन्'करा. त्याची जरा प्रसिद्धी करा. भारतीय अंमळ वेड्झवे असतात. त्याना अशा गोष्टीवर लगेच विश्वास बसतो. अगदी खरं! साले ऑस्करचे ८ तुकडे फेकले आणि आम्ही लगेच पाघळलो भेंचोत! छ्या..! साला, बोललो की तात्या बोलतो म्हणतात! मास्तर, पुन्हा एकवार अभिनंदन... तात्या.
  • Log in or register to post comments

इस्पीक

विनायक प्रभू
Tue, 02/24/2009 - 20:03 नवीन
इस्पीक ला इस्पीक स्पीकायचे नसते हो तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जबरदस्त!

राघव
Tue, 02/24/2009 - 16:02 नवीन
एकदम आवड्या :) लय भारी!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

मस्त --

लिखाळ
Tue, 02/24/2009 - 17:02 नवीन
मस्त :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

आयला सही......

मयुरा गुप्ते
Tue, 02/24/2009 - 23:37 नवीन
जबरा....अगदी मनातल बोल्लात. बक्षिसांचा बदाबदा पाऊस पाडला कि आपल्या तुंबड्या भरता येतात. मग मिस वडा चा महापुर येतो दरवर्षिं. नाहीतर भारतिय उपखंडात क्रीकेट वर्ड कप येतो. नाहीतर 'स्लमडोग' ना 'डमडोग' बनवुन स्वताच्या देशाची दिवाळ्खोरी कमी करता येते. स्लमडोग तसेच आणि तेथेच राहातात. खुप छान लेख्....मस्त.
  • Log in or register to post comments

विप्रकाका एकदम सुम्माट!!

चतुरंग
Tue, 02/24/2009 - 23:40 नवीन
डायरेक्ट धोतराच्या सोग्यालाच हात घातलाय अधेमधे कुठे थांबलेच नाहीत!! :T आम्हाला मच्छिंद्र कांबळींच्या वस्त्रहरणची आठवण झाली!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

हाण, तद माताय!!!:)

पिवळा डांबिस
Wed, 02/25/2009 - 00:31 नवीन
अरे बापाचा रंग कसाही असु दे. तो फक्त अमेरिकेचाच विचार करतो. अगदी खरंच आहे..... हिकडं त्याला बाप म्हणून दाखवायचं आणि तिकडं उर्वरित जगाचं श्राद्ध घालायचं!!!! :)
  • Log in or register to post comments

लोकसत्ता,

सखाराम_गटणे™
Wed, 02/25/2009 - 09:40 नवीन
लोकसत्ता, काहींना बरा वाटला तर काहींना अजिबात आवडला नाही. काहींनी त्यातील गरिबीच्या, दारिद्रय़ाच्या प्रदर्शनाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि तो ‘अमेरिकन कट’ असल्याचा हास्यास्पद दावा केला. http://loksatta.com/daily/20090225/edt.htm ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा