नमस्कार मंडळी,
या आठवड्यात (१० ते १४) कुटुंबासोबत (ज्यात लहान मुले आहेत - वयोगट ३ त ५ वर्षे) गोव्याला (प्रथमच) जायचा विचार आहे.
शाकाहारी सदस्यसुद्धा संख्येने जास्त आहेत. या मोसमात कुठे राहणे योग्य राहील, ४-५ दिवसात कुठे भेटी देता येतील याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. लहानग्यांची मौज होणार असेल तर बजेट लवचिक ठेवायची तयारी आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद,
सौमित्र
वाचने
6759
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोव्याला मोठ्यांचीच जास्त मौज
+ घंटा....
In reply to गोव्याला मोठ्यांचीच जास्त मौज by प्रचेतस
अश्श नाइ बोलायचं परचुकाका,
In reply to गोव्याला मोठ्यांचीच जास्त मौज by प्रचेतस
गोव्याला शक्यतो लहान मुलांना घेवून जावू नये.....
+१
In reply to गोव्याला शक्यतो लहान मुलांना घेवून जावू नये..... by मुक्त विहारि
काबो द रामा हा किल्ला भारी
In reply to +१ by प्रीत-मोहर
काब द राम च्या आजुबाजुला खूप
In reply to +१ by प्रीत-मोहर
नोंद घेतली आहे. खूप आभारी आहे.
In reply to +१ by प्रीत-मोहर
गोव्याला शक्यतो लहान मुलांना
In reply to गोव्याला शक्यतो लहान मुलांना घेवून जावू नये..... by मुक्त विहारि
खूप आभार.
In reply to गोव्याला शक्यतो लहान मुलांना by गवि
साउथ गोवा ट्राय करा
ते मिलागरी म्हणजे चर्च नव्हे.
In reply to साउथ गोवा ट्राय करा by रघुनाथ.केरकर
तिच्याबद्दल अजून लिहित नाही.
In reply to ते मिलागरी म्हणजे चर्च नव्हे. by प्रीत-मोहर
ओह...
In reply to ते मिलागरी म्हणजे चर्च नव्हे. by प्रीत-मोहर
छान वाटलं. नोंद घेतली आहे. खूप आभार.
In reply to साउथ गोवा ट्राय करा by रघुनाथ.केरकर
कृपया तुमचा ई-मेल आयडी द्या.
पाऊस चालू झाल्यावर बीच वर एव्हडी मजा नाही येत.
आरंबोल
In reply to पाऊस चालू झाल्यावर बीच वर एव्हडी मजा नाही येत. by यमगर्निकर
साउथ गोवा