Skip to main content

स्लमडॉग मिलिनेअर आणी युपीए

लेखक प्रशांतकवळे यांनी मंगळवार, 24/02/2009 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ईकॉनॉमिक टाईम्सवर एक बातमी वाचली http://economictimes.indiatimes.com/Features/India-at-the-Oscars/8-Osca… ह्या बातमीप्रमाणे स्लमडॉग मिलिनेअरला जी ऑस्कर मिळाली ते युपीए सरकारचे "यश" आहे.. माझ्या मते युपीए सरकारचे अभिनंदन करायला हवे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे कबुल केले की भारतातल्या ह्या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत. --प्रशांत

वाचने 1836
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आणि मग 'स्माईल पिंकी'च्या यशाचं काय? का अशा फालतू(?) गोष्टींकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.