तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता आणि का ?
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते तरी तुम्ही कोणते वर्तमानपत्र वाचता व का ?
उदाहरणार्थ पुणेकर 'दै. सकाळ' जास्त वाचतात.
मुंबईकर 'दै. महाराष्ट्र टाईम्स'.
नगरकर 'दै. लोकसत्ता' का वाचतात प्रश्न आहे.
औरंगाबाद 'दै. दिव्य मराठी'.
तसेच 'दै. टाइम्स ऑफ इंडिया'त जाहिराती जास्त असूनही लोक का घेतात?
याद्या
9726
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
दिव्य मराठी
छापिल - सकाळ (काही कारणास्तव
काही काही लोक तर पोलीस टाइम्स
कीव करण्यासारखे काये त्यात?
In reply to काही काही लोक तर पोलीस टाइम्स by एकुलता एक डॉन
+१
In reply to कीव करण्यासारखे काये त्यात? by अभ्या..
कालिगंगा आणि पोलिस टाईम्स
In reply to कीव करण्यासारखे काये त्यात? by अभ्या..
आमच्या कडे "नवा सिंहगड परिसर"
त्यासोबत आमच्याकडे सिंहगड
In reply to आमच्या कडे "नवा सिंहगड परिसर" by ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही दोघेही आमचे शेजारी
In reply to त्यासोबत आमच्याकडे सिंहगड by उपेक्षित
अत्यंत वाचनीय आणि
In reply to आमच्या कडे "नवा सिंहगड परिसर" by ज्ञानोबाचे पैजार
ज्याने मान टाकली त्या पेपरचा
In reply to अत्यंत वाचनीय आणि by आदूबाळ
काय नाव होतं हो त्या पेपराचं?
In reply to ज्याने मान टाकली त्या पेपरचा by उपेक्षित
पेपरचे नाव नाही आठवत पण
In reply to काय नाव होतं हो त्या पेपराचं? by आदूबाळ
इंग्रजी
इंग्रजी पेपरच्या
रद्दीचा, सध्या काय भाव सुरु आहे ??
In reply to इंग्रजी पेपरच्या by प्रसाद_१९८२
मला स्वताला
मी लोकसत्ता वाचतो
कुठून सुरुवात करावी?
औरंगाबाद दिव्य मराठी हे काय
In reply to कुठून सुरुवात करावी? by खेडूत
अछा, म्हणूनच पहाण्यात नाही.
शनिवार रविवारचे एशिएन एज
तुम्ही कोणते वर्तमान मात्र
टायपिंग मिस्टेक
In reply to तुम्ही कोणते वर्तमान मात्र by मोदक
मी वयाच्या ८ व्या वर्षापासून
या माहितीचं तुम्ही काय करणार
अभ्यास
In reply to या माहितीचं तुम्ही काय करणार by एस
वर्तमान पत्र कुठलेहि असू जनतेला उपयोगी माहिती छापावी हीच अपेक्षा
मी शाळेत असताना आम्ही फक्त
मटाने पण मुपी चालू केले वाटते
In reply to मी शाळेत असताना आम्ही फक्त by तेजस आठवले
मटा ची ऑनलाईन आवृत्ती चाळतो,
माझे अनुक्रम असे.
लहान असताना रोजचा पेपर
क्या बात है
In reply to लहान असताना रोजचा पेपर by उपेक्षित
प्रा.डॉ. लगे हात पुस्तकांची
In reply to क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेपर