भारतात रेल्वेने प्रवास करताना काय खादाडी करावी ?
मोदकने फाऊल नोंदवल्यामुळे हा नविन धागा काढत आहे.
रेल्वे आणि इतर प्रवासात सर्वात मोठा फरक म्हणजे कायम खादाडी करण्याची उपलब्धता. भारतात बहुतांश ट्रेन या दर तासाला कुठल्यातरी स्थानक मध्ये थांबतात. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक स्थानकावर काहींना-काही स्पेशल खादाडी साठी उपलब्ध असते.
जसे की कुर्डुवाडी स्टेशनवर - गरम वाफ येणारी इडली सकाळी - रात्री केंव्हाही मिळते. ट्रेन २ मिनिटे थांबते पण ज्याला आवडते त्याला ती मिळतेच.
तर हा धागा अश्या स्पेशल खादाडी साठी जी आपल्याला रेल्वे प्रवासात करता येते. आपल्याला आवडणाऱ्या रेलवे स्थानकातील किंवा रेल्वेतील केटरिंगच्या आवडणाऱ्या खादाडी साठी.
उदा. कुर्डुवाडी स्टेशन - पुण्याकडचा खाण्याचा स्टॉल - गरम गरम इडली वाडा
दख्खनची राणी - सगळेच पदार्थ
याद्या
7140
प्रतिक्रिया
27
वर्गीकरण
मिसळपाव
भरूच आणि वडोदरा
कुर्डुवाडी ची इडली…....
कुर्डुवाडी ची इडली…....
सावळान हड़कुला माळकरी. गांधी
In reply to कुर्डुवाडी ची इडली….... by प्रभू-प्रसाद
खिडकी वडा - कल्याणजवळचा ना?
हो, पण तो स्टेशनवर नाहीये.
In reply to खिडकी वडा - कल्याणजवळचा ना? by स्रुजा
खिडकी वड्या ची चव गेली आता .
सेलूला चणे (चने?) खावेत.
शोरानुर ( त्रिशुरच्या अगोदर
मनमाड चा चहा प्यायला का ?
मनमाडला... माणसांनी उपाशी राहावं.
In reply to मनमाड चा चहा प्यायला का ? by विदेशी वचाळ
खरं आहे. अंकाइटंकाइ किल्ला
In reply to मनमाडला... माणसांनी उपाशी राहावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा वेळी उकडलेली अंडी किंवा
In reply to मनमाडला... माणसांनी उपाशी राहावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+1
In reply to अशा वेळी उकडलेली अंडी किंवा by मोदक
अलिकडेच ..
जुन्या मेवाड हॉटेलात ...........
In reply to अलिकडेच .. by चौकटराजा
घटप्रभेचा मेंदू वडा
मेंदू नाय वो.. मेदू वडा.
In reply to घटप्रभेचा मेंदू वडा by Ranapratap
मोदक भाऊ
In reply to मेंदू नाय वो.. मेदू वडा. by मोदक
लोंडा जंक्शनला संध्याकाळी 7
..
शेगाव स्टेशनची कचोरी पण
मदुराईला जाताना रेल्वेत जे
आम्ही असे प्रवासाला बाहेर
हैदराबाद निझामुद्दीन 'एपी
चिक्कोडीमध्ये व आसपास गावात
सोलापूर ची आठव॑ण