मित्रहो, येत्या ऑगस्ट महिन्यात साधारणतः १२ ते १६ तारखेच्या दरम्यान कोकणात फिरायला जावे असा बेत आहे. आम्ही दोघे, मुलगा-सून आणि ६ वर्षांचा नातू असे पाच जण असू. गणपतीपुळे व आसपासचा परिसर पूर्वी बघितलेला आहे. गर्दीच्या जागा किंवा प्रसिद्ध देवस्थाने वगैरे नकोत. शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे काही बघायला मिळाले तर बरे. या संदर्भात कुठे कुठे जात येईल, रहाण्याची/जेवण्याची सोय कुठे करावी, पुण्यापासूनच गाडी करून जावे किंवा कसे ? गाडीचा खर्च अदमासे किती येईल ? वेळ किती लागेल ? (पुण्यातून निघून परत पुण्यालाच यायचे आहे). त्यावेळी फार पाऊस असेल का? संभावित त्रास काही आहेत का? त्याबद्दल काय खबरदारी घ्यावी? ..... वगैरे माहिती दिल्यास खूप मदत होईल.
पुण्यापासून गाडीने जाताना वाटेत काही खास बघण्याजोगे असल्यास तेही कळवावे.
वाचने
19352
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
Ladghar
http://www.misalpav.com/node
आणि हो.. त्यात गविंचे
पावसपासून जवळ आडीवरे आहे ,छान
डेरवण ची शिवसृष्टी
गाडी कुठूनही करा, ती दिवसाला
दापोली चा भाग पाहू शकता....
गणपतीचे दिवस,बदाबदा पाऊस
http://www.misalpav.com/node
पुण्यातून जाणार आहात तर,
तुम्ही ट्रिप रद्द करू नये
!
In reply to तुम्ही ट्रिप रद्द करू नये by जयंत कुलकर्णी
+१
In reply to ! by तुषार काळभोर
नक्की जाणार.
In reply to तुम्ही ट्रिप रद्द करू नये by जयंत कुलकर्णी
लोटे परशूराम वरून खालच्या
In reply to नक्की जाणार. by चित्रगुप्त
पावासाळ्याचा आनंद.
धन्यवाद.
कोकण कधाही छानच.
शिवथरघळ आवर्जून कराच
कोकण भटकंती
हर्णे, आंजर्ली
झुळझुळत्या पाट-पाण्याच॑ एक अस्सल कोकणी खेड॑
उत्तर कोकण
वाह..!! छान माहिती दिली आहे उत्तर कोकणातली....!!
In reply to उत्तर कोकण by प्रचेतस
विमलेश्वर मंदिर नक्की पहा
रेलचेल कोकण दर्शन