विनायक साबळे,
मला वाटतं की नसावीत. लग्नपत्रिका एकदा का पाहुण्यांना दिली की नंतर तिचं काय होतंय यावर आपलं नियंत्रण रहात नाही. उद्या ती कचऱ्यात फेकली गेली तर शिवाजीमहाराजांचा अपमान झाल्यासारखं होईल. म्हणून नकोच ते. तसंच देवादिकांचीही चित्रे छापू नयेत. मात्र मंगलचिन्हे छापायला हरकत नसावी.
आ.न.,
-गा.पै.
हो.
कोणी कशावर काय छापावे हा ज्याचा त्याचा प्रश्र्ण आहे....
(No subject)
In reply to कोणी कशावर काय छापावे हा ज्याचा त्याचा प्रश्र्ण आहे.... by ज्ञानोबाचे पैजार
मला वाटतं की ....
गा.पै मी आपल्याशी सहमत आहे
गा.पै मी आपल्याशी सहमत आहे