आता येणार मजा !!!
संपादक महोदय यापूर्वीही इतरांच्या धाग्यांवर अशा प्रकारे कमेंट टाकण्याचे प्रकार होत असत. त्यामुळे सिरीयस धाग्यांचा विचका होइ. काही जण कंपू करून ठरवून एखाद्या धाग्यावर एक सारख्या कमेंट टाकत.
यामुळे अनेक जण इथे यायचे आणि लेखन करायचे बंद झाले. प्रत्येक ठिकाणी अशा कमेंट टाकून इतरांना नामोहरम करण्याचे प्रकार हे लोक करत असतात.
कृपया आता येणार मजा आणि पॉपकॉर्न याचा अर्थ काय हे स्पष्ट करावे.
संपादक महोदय,
आपणही अशा टिप्पण्यांशी सहमत असाल तर तसे स्पष्ट सांगा. इथे लिहीणे बंद करू. कोणालाच त्रास नको. असे अपमान करण्यापेक्षा स्पष्टपणे तसे सांगितलेत तर फार बरे होइल.
जोग साहेब,
ह्यातून आपल्या अपमानाचा उद्देश नाही. आणि ह्यामागे कोणताही कंपू नाही. वरील प्रतिसाद पूर्णतः माझा आहे.
आंतरजालावर लिहिताना गमंत,थट्टा,विषय भरकटणे ह्या गोष्टी होत असतात. त्याला इलाज नाही.
मोदी आणि त्यांचे सरकार हा विषय चावून चावून इतका चोथा झाला आहे की आता त्यावर नवीन धागा आल्यावर कोणीतरी गम्मत करणार, कोणीतरी विषय भरकटवणार, आणि कोणीतरी गांभीर्याने चर्चा करणार.
माझ्यापुरतं विचारलं..तर मी चर्चा वाचणार आणि पॉपकॉर्नही खाणार...
तरीही संपादकांना वरील कॉमेंट आक्षेपार्ह वाटत असल्यास त्यांनी डिलीट करावी.
विषय आलाय म्हणून सांगतो. संपादकांचे माहीत नाही, पण मला व्यक्तिशः असे त्रोटक धागे अजिबात आवडत नाही. त्या धाग्यांवर चर्चा करण्यासारखे असे काहीच नाही. तुमची नुसती मते मांडलीत, त्याचे स्पष्टीकरण दिले नाहीत. त्यामुळे अश्या धाग्यांवर दर्जेदार प्रतिसाद येतील असे मला तरी वाटत नाही.
ह्म्म.. आता क्लिंटनसारख्या आयडीने जर हा धागा हायजॅक केला तर मात्र चर्चा सुरू होऊ शकते.
जरा जास्तच स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.
गरवारेच्या (विमलाबाई) अण्णाच्या चटणी-पाव आन सांबार-पाव
काय आठवण काढलीत उपेक्षितजी ... पाणी सुटले तोंडाला ... आता नुसते पोकॉर्न काही ग्वाड (तिखट?) लागणार नाहीत
वाह वाह चटणी पाव, साम्बार पाव, सामोसा पाव. काय दिवस होते ते. ढोल पथकात मिरव्णूक वाजवून झाल्यावर खायच्या मन्या गोखलेच्या पाणिदार रस्सा आणि ब्रेडची चव एक्दम तरळून गेली.
आधी ५० पैश्याला मिळायचा चटणी-पाव आन सांबार-पाव मग १ रुपया झाला. सामोसा पाव तर इचारुच नका, पण सामोसा पाव च्या पैश्यात २/२ सांबार-पाव, चटनी पाव यायचे त्यामुळ त्याकड ओढा असायचा. अण्णाच्या त्या प्लास्टिक च्या घमील्यात चटणी असायची. १० वेळा सांबार/ चटनी घेतल तरी बी अण्णानी कधी काव काव नाय केल.
कळस म्हण्जे चटणी-पाव ची चटणी संपली की पाव त्या प्लास्टिक च्या घमील्यात पार खाल पर्यन्त बुडवायचा, पार हाताच्या कोपर्या पर्यन्त चटनी लागयची, तशीच ति पण वरपायची :) मग मात्र अण्णा उचकाययचा पण आमचा हावरेपणा कौतुकाने बघत असायचा.
नतंर अण्णा कर्नाटक हायस्कुल ला गेला, १/२ वेळा भेटला होता. कडकी च्या टायमात अण्णा नी लै साथ दिली राव.
त्याच्या डोळ्यातली ती माया आज बी आठवती :(
आता येणार मजा !!!
जास्तीचं शुल्क कशास्तव?
In reply to आता येणार मजा !!! by चिनार
आता येणार मजा !!!
आता येणार मजा !!!संपादक महोदय यापूर्वीही इतरांच्या धाग्यांवर अशा प्रकारे कमेंट टाकण्याचे प्रकार होत असत. त्यामुळे सिरीयस धाग्यांचा विचका होइ. काही जण कंपू करून ठरवून एखाद्या धाग्यावर एक सारख्या कमेंट टाकत. यामुळे अनेक जण इथे यायचे आणि लेखन करायचे बंद झाले. प्रत्येक ठिकाणी अशा कमेंट टाकून इतरांना नामोहरम करण्याचे प्रकार हे लोक करत असतात. कृपया आता येणार मजा आणि पॉपकॉर्न याचा अर्थ काय हे स्पष्ट करावे. संपादक महोदय, आपणही अशा टिप्पण्यांशी सहमत असाल तर तसे स्पष्ट सांगा. इथे लिहीणे बंद करू. कोणालाच त्रास नको. असे अपमान करण्यापेक्षा स्पष्टपणे तसे सांगितलेत तर फार बरे होइल.उगि उगि
In reply to आता येणार मजा !!! by आशु जोग
जोग साहेब,
In reply to आता येणार मजा !!! by आशु जोग
चिनार
In reply to जोग साहेब, by चिनार
ह्यामागे कोणताही कंपू नाही(संपादित)विषय आलाय म्हणून सांगतो.
In reply to आता येणार मजा !!! by आशु जोग
पॉपकॉर्न ऐवजी वडा-पाव अथवा
मिसळ खातोय.... या मिसळ खायला.
In reply to पॉपकॉर्न ऐवजी वडा-पाव अथवा by उपेक्षित
:)
In reply to मिसळ खातोय.... या मिसळ खायला. by विशुमित
लावा लावा आमच्या धंद्याची वाट
In reply to :) by उपेक्षित
गरवारेच्या (विमलाबाई)
In reply to पॉपकॉर्न ऐवजी वडा-पाव अथवा by उपेक्षित
तुमी बी इम्लाबीचे का मालक ?
In reply to गरवारेच्या (विमलाबाई) by अमर विश्वास
वाहवा वाहवा वाहवा
In reply to तुमी बी इम्लाबीचे का मालक ? by उपेक्षित
येस सामोसा पाव काय लाजवाब
In reply to वाहवा वाहवा वाहवा by llपुण्याचे पेशवेll
व्हय महाराजा......
In reply to पॉपकॉर्न ऐवजी वडा-पाव अथवा by उपेक्षित
अगदी अगदी इक्या मनातले बोललास
In reply to व्हय महाराजा...... by विखि
नाय नाय ,, मी समोरच्या