जून महिना येतोय.अॅडमिशनचा महिना.माझ्या एक मित्राला जो १२ वी झालाय,त्याला कोर्स निवडण्यासाठी थोडी मदत करा.
इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंशी त्याची खटपट चालू असते.कधी दुरुस्त होतात तर कधी ज्ञान कमी पडतं.घरची परिस्थिती तशी बेताची असल्यानं एखादा अल्पमुदतीचा(३/६ महिने)तांत्रिक कोर्स करुन अर्थार्जन करण्याचं ठरवलंय.
थोडी शोधाशोध करुन तीन कोर्स निवडले आहेत.
१ होम वायरींग
२ मोटर आर्मेचर वायंडींग
३ नेटवर्कींग(CCNA)
यापैकी कोणत्या कोर्सला चांगली मागणी आहे?नोकरी कुठे उपलब्ध होऊ शकते?
ज्याला सखोल ज्ञान आहे.त्या व्यक्तीला मागणी असणार हे उघडच आहे,तरीही बाजारभाव हा सुध्दा बघितलाच पाहिजे.घेतलेल्या ज्ञानावर किती काळ तग धरता येईल याचाही अंदाज घेणं गरजेचं ठरतं.
तरी या संदर्भात मिपाकरांकडून मार्गदर्शन मिळावं.शिवाय याच्याशी संबंधित अन्य काही अल्प मुदतीचे कोर्सेस माहित असतील तर त्याचीही माहिती मिळावी.
वाचने
26354
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
अल्प मुदतीचे कोर्सेस
भारत सरकारचे सुक्ष्म, लघू आणि
इंजिनियरिंग क्लस्टर
In reply to भारत सरकारचे सुक्ष्म, लघू आणि by सतिश गावडे
उसे केस
In reply to इंजिनियरिंग क्लस्टर by चिकित्सक
यूज़ केस चा लिप्यांतर उसे
In reply to उसे केस by कपिलमुनी
कोहिनुर
कार मेकॅनीक हा पर्याय विचारात
इलेक्ट्रिशियन
इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स
बाकी .. वायरिंग नंतर डायरेक
In reply to इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स by अद्द्या
धन्स!
In reply to इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स by अद्द्या
इथे सिस्कोच्या स्वतःच्या
In reply to धन्स! by उपयोजक
अोके
In reply to इथे सिस्कोच्या स्वतःच्या by सतिश गावडे
CCNA, पुन्हा विचार करा
In reply to धन्स! by उपयोजक
आभार
In reply to CCNA, पुन्हा विचार करा by स्वच्छंदी_मनोज
१२ पुरेसं दिलंय म्हणून तसं वाटलं
In reply to आभार by उपयोजक
साहेब.. हा एका नेटवर्किंग
In reply to धन्स! by उपयोजक
८5%??? BC
In reply to साहेब.. हा एका नेटवर्किंग by अद्द्या
आभार!
In reply to साहेब.. हा एका नेटवर्किंग by अद्द्या
मोटर
होम वायरींग
त्या व्यक्तीला नेमकी कशाची आवड आहे
हा,
In reply to त्या व्यक्तीला नेमकी कशाची आवड आहे by दुर्गविहारी
हो
In reply to त्या व्यक्तीला नेमकी कशाची आवड आहे by दुर्गविहारी
नरसोबा वाडी...
In reply to हो by उपयोजक
घरची परिस्थिती बेताची असेल...
२ मोटर आर्मेचर वायंडींग
लहान गावात मोटर वायंडिंग वाला
In reply to २ मोटर आर्मेचर वायंडींग by कुंदन
कोणताही कोर्स करूदे.. पण
नक्की!
In reply to कोणताही कोर्स करूदे.. पण by मोदक
राव्ह दे ना, एकजण तरी
In reply to कोणताही कोर्स करूदे.. पण by मोदक
दाद्या.. प्लॅन बी असुदे की.
In reply to राव्ह दे ना, एकजण तरी by अभ्या..
+११११
In reply to कोणताही कोर्स करूदे.. पण by मोदक
थोडीशी अवांतर माहिती
याचप्रकारे १२ वी करून
@@शलभ
ओके बघतो..वरील icici ची लिंक
In reply to @@शलभ by सिरुसेरि
माझ्यामते हे कोर्स फक्त पैसे