http://www.loksatta.com/lekhaa-news/haji-shabrati-nihari-wale-delhi-147…
आजचा वरील लेख वाचताना एका शब्दाच्या उद्गमाचा उलगडा झाल्यासारखे वाटले.
सकाळच्या अल्पशा जेवणासाठी सर्वसाधारण पणे आपण न्याहरी हा शब्द वापरतो. शहरीभागात नाश्ता हा शब्द वापरतात. ग्रामीण भागात सर्रास न्याहारी हा शब्द वापरला जातो. ( चुभुदेणे घेणे).
मोगलाच्या काळी अश्या जेवणाला निहारी असे म्हणायचे, या शब्दावरून तर, न्याहरी हा शब्द आला तर नसावा ना?
वर्गीकरण
वाचने
11254
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्याहार = नि + आहार ?
"निहारी" हा शब्द अरेबिक 'नहर'
ते नल्लीनिहारी म्हनतेत ते बी
In reply to "निहारी" हा शब्द अरेबिक 'नहर' by आदूबाळ
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to ते नल्लीनिहारी म्हनतेत ते बी by अत्रुप्त आत्मा
न्याहरीला माझी आजी निहरी
नहर = झरा ना?
उर्दू आणि फारसीमध्ये 'नहर'
In reply to नहर = झरा ना? by गामा पैलवान
नहर
"उगम" आणि "उद्गम" यात काय
breakfast
माहितगार जी
निहारी हा शब्द अरेबी मध्ये तर, न्याहरी हा संस्कृत मधुन आला आहे कारण अलीकडील सांस्कृतीक आक्रमणा पुर्वी ज्या संस्कृती होत्या त्यामध्ये breakfast हा प्रकार असणारच ना. मग त्याला शब्द पण असनारच ना. मग केवळ उच्चार जवळ पास म्हणुन शंका घेण बरोबर नाही असे वाटते.कमाल आहे..लोकानी हा लेख
लिंक द्या
In reply to कमाल आहे..लोकानी हा लेख by अविनाशकुलकर्णी
मिठाईशी मतलब.
In reply to कमाल आहे..लोकानी हा लेख by अविनाशकुलकर्णी
निहारी, न्याहारी हा शब्द
न्याहरी या शब्दाच्या उगमाचा
प्रश्न
कल्पना विस्तार. ( काल्पनिक).
In reply to प्रश्न by हुप्प्या
त्याचं काये, सकाळी हरी अंगणात