जेनरीक औषधे च घ्या
Generic औषधे च घ्या
मातोश्री (84) पडल्या, hip-bone मोडले (पडण्याची भिती होतीच,म्हणून 24 तास नर्सींग व्यवस्था केली होती,नर्स आंघोळीसाठी नेत असतांना हे झाले.( एक मत असेही ऐकले की हाडं क्षीण झाल्यानं फ्रॅक्चर झाली त्यामुळे ती पडली,असो.))
नंतरच्या सर्व forced moves होत्या.
हाॅस्पीटल / प्लेट्स,स्क्रू / सलाइन्स.
डिस्चार्ज नंतर आई पायावर उभी राहीली नाही, दुखतं म्हणत राहीली,प्रकृती तोळामासा. वृद्धाश्रमातली मदतनीसांनी तिच्या मनाला उभारी मिळावी म्हणून चाकखुर्चीतून बाल्कनी / टेरेस वर मोकळ्या हवेत फिरवलं.
(मुन्नाभाई थेरेपी ??)
2 महिन्यांनी infection झाले, असह्य दुर्गंध पसरला.
कारण नंतर कळलं,हाडं ठीसूळ ( osteoporosis) झाल्यानं तो स्क्रू जागेवर राहिला नाही व आतून सारखा टोचंत राहून infection निर्माण करता झाला, वेगाने pus होऊन एक दिवस त्वचेवर भोक पडून तो स्क्रू दिसू लागला.
आम्हाला धक्का बसला.
हाॅस्पीटलदाखल केले,डाॅ.नी मदतनीस/ नर्सींग च्या handling ला दोष देत तो स्क्रू नुसत्या हाताने काढला.
पुन्हा शस्रक्रिया करून ती प्लेट्स,स्क्रू काढल्या !
मोठ्या प्रमाणात pus निघाला.
pus samples चे कल्चर करुन अँटीबायोटिक्स Meropenem ची ट्रिटमेंट सुरु केली.
Rs.2200 x 3 प्रतिदिवस x 45 दिवस
4-5 दिवस असे दिल्यानंतर मी व भावाने Generic औषधाचा शोध सुरु करुन दोन दिवसात ते मिळवले.
प्रश्ण असा पडला कि जे आम्ही काहीही माहीती नसतांना शोधले ते वर्षानुवर्षे वैद्यकीय क्षेत्रात पडीक असलेली मंडळी म्हणजे डाॅ./ फार्मसी का सांगत नाहीत?
सत्य हे आहे कि,
गंदा है पर,
धंदा है ये !
माझ्या नेहमीच्या फार्मसीवाल्या ला विचारले तर तो म्हणाला,
"डाॅक्टर जे लिहून देतात ते आम्ही देतो"
( WA मुळे एवढे तरी प्रबोधन झाले आहे कि priscribed आणि generic औषध काय आहे, उदा. पेशंटला दूध घ्या सांगायचे असेल तर, priscribed म्हणजे रामू के तबेले का दूध,मग रामू त्याच्या मर्जी प्रमाणे दहापट भाव लावणार,तर generic म्हणजे इतर कुठल्याही डेअरीचे दूध ,म्हणजे औषधाचा मुळरुप तेच असणे)
" तुम्ही generic उपलब्ध आहे हे का सांगत नाही?"
मी रेटून विचारले.
त्यावर फार्मसीवाला "चाललं नाही तर ते 400 रु वाया जातील ना,परवडत नाही "
मी करकरीत पाचशे offer केले असतांना त्याला काय परवडत नाही हे कळेना,
माझा संताप चढून मी अपशब्द उच्चारण्याआधी तिथून बाहेर पडलो.
नंतर शांतपणे विचार केल्यावर कळले की ही व्यापा-यांची भाषा, दोन रुपये मिळतात म्हटले की ओळखायचे,
Rs.2/ per piece x 1000
म्हणजे दोनहजार तसे,
Rs.400 x 1000 = 4 लाख
गुंतवले तर चाललं नाही तर परवडतं नाही.
तेच 4 लाख Rs.2200 च्या औषधात गुंतवले तर सर्वांचे कमीशन देऊनही 3 लाख फायदा होतो कारण ग्राहकाला दाखवायला MRP 2200/--- छापतात,पण ज्यापद्धतीने ते discount देत होते (मला रु.1800/-- ने मिळाले/ दुसरा 1200/-- म्हणत होता)त्यावरुन cost price 220/-- असणार असा कयास आहे.
Generic meropenem वर सुध्दा MRP 1400/-- लिहीली होती व दिले 400/-- ने.
काय चाललयं?)
हल्ली हे फार ऐकतोय,
हो हो आमचीही आई/ आत्या/मावशी,काकू पडल्या होत्या.(शक्यतो महिलांची हाडं ठिसूळ होतात (hormons चे संरक्षण हरपल्यावर osteoporosis अपरीहार्य पणे येत असणार)मेरोपेनम दिलं होतं दिडमहिना वगैरे.
आता मातोश्री भीष्मासारख्या शरपंजरी पडल्या आहेत,दरदिवशी 3 वेळा Meropenem 1000mg सुरू आहे.
आम्ही अर्जूनासारखे असहायपणे पहातो आहोत,
आम्हाला सल्ला देणारा तो कृष्णसखा कुठेच न दिसल्याने आम्हीच सल्ला देत आहोत,
जर हाच आहे exit चा रस्ता,
कमी करु जीवलगांच्याआर्थीक खस्ता
generic औषधे वापरू या.
याद्या
14919
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
Generic medicine चा काही तोटा
Generic medicine चा काही तोटा
In reply to Generic medicine चा काही तोटा by टवाळ कार्टा
गुण नीट येत नाही म्हणतात काही डाक्टर.
In reply to Generic medicine चा काही तोटा by अनुप ढेरे
कमी किंमत हा जेनेरीकचा मोठ्ठा
In reply to Generic medicine चा काही तोटा by टवाळ कार्टा
+१ प्राची.
In reply to कमी किंमत हा जेनेरीकचा मोठ्ठा by प्राची अश्विनी
तुटक वाटतो धागा. नीट सुसंगती
तुमच्या लेखातून काय सांगायचं
अमेरिकेत डॉक्टर ...
माझ्यामते ज्या प्रगत देशांत
In reply to अमेरिकेत डॉक्टर ... by सिद्धार्थ ४
आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी
क्रीम/साबण आणि जेनेरीक औषधे
In reply to आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी by सुबोध खरे
मूळ औषधांची किंमत त्याचे पेटंट संपल्यावर ७०-८०% नी कशी घसरते या
In reply to क्रीम/साबण आणि जेनेरीक औषधे by रामपुरी
माधुरी दिक्षित, सनी, अनुष्का शेट्टी वगैरे
In reply to आपल्या चेहऱ्यावर लावण्यासाठी by सुबोध खरे
फार लवकर निवड करून मोकळे
वाचली पण वरच्या दोन
In reply to फार लवकर निवड करून मोकळे by सुबोध खरे
निवाडा
प्रतिसाद लिहायला घेतला पण तो
धन्यवाद आभारी आहे
In reply to प्रतिसाद लिहायला घेतला पण तो by सुबोध खरे
http://www.maayboli.com/node
आता खरे साहेब काय ते खरे खोटे सांगणारच आहेत पण माझे म्हणून एक मत
समाज जागृती हाच खरा उपाय आहे.
In reply to आता खरे साहेब काय ते खरे खोटे सांगणारच आहेत पण माझे म्हणून एक मत by विदेशी वचाळ
या विषयावर आधी एकदा चर्चा
बनवणारे
बनवणारे
वापरणारे व सुचवणारे.
जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषध
In reply to वापरणारे व सुचवणारे. by नमकिन
आजवर एका तरी डॅाकने स्वतः
In reply to वापरणारे व सुचवणारे. by नमकिन
डॉक्टर्स अथवा केमिस्टस...
In reply to आजवर एका तरी डॅाकने स्वतः by सुबोध खरे
Aapan potapanyasathi Kay
In reply to वापरणारे व सुचवणारे. by नमकिन
Varil pratisaad Mr Namakin
In reply to Aapan potapanyasathi Kay by निखिल बेके
क्रुर कंपनियां मानवता संपवायला मागे पुढे पाहणार नाहींत. आठवा आता
In reply to वापरणारे व सुचवणारे. by नमकिन
गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार
नामांकित औषधे
In reply to गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार by गामा पैलवान
खातरी पटेस्तोवर
In reply to गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार by गामा पैलवान
खातरी कोण पटवणार
In reply to खातरी पटेस्तोवर by Nitin Palkar
जिनरीक औषधे हा गहाण विषय आहे.
गहन म्हणायचे होते.
सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार
औषध उत्पादक मंडळींचे वैध आणि अवैध उद्योग
औषध उत्पादक कंपन्यांच्या
In reply to औषध उत्पादक मंडळींचे वैध आणि अवैध उद्योग by Nitin Palkar
अशा अनेक कहाण्या आहेत. ही
In reply to औषध उत्पादक कंपन्यांच्या by सुबोध खरे
जी औषधे 5 वर्षे पर्यंत
In reply to औषध उत्पादक कंपन्यांच्या by सुबोध खरे
तुम्ही एक गोळी जरी खाल्ली तरी
In reply to जी औषधे 5 वर्षे पर्यंत by गवि
एक अध्याय संंपला...
त्यांना शांती लाभो.
In reply to एक अध्याय संंपला... by बाजीगर
ओह
In reply to एक अध्याय संंपला... by बाजीगर
फार वाईट वाटलं. मर्त्य जीवाला
In reply to एक अध्याय संंपला... by बाजीगर
धन्यवाद गा. पै सर आणि दशानन सर