ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी
दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!?
पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू...
वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी!
कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते
रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी!
हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी
उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी!
काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या
प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी
-व्रात्यजित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10308
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
महा लोल
खी खी खी
=))
कडक
सही
(No subject)
सूडक्या......
नीच माणूस! .. .. .
अहो धायरीवडगावचे कुरुंदकर,
In reply to नीच माणूस! .. .. . by अत्रुप्त आत्मा
एकेकजण पेटायलेत...
(No subject)
(No subject)
मस्त....
=))
कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी