शेअर मार्केट- म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) बद्दल काही बेसिक प्रश्न
मी सध्या भारतीय शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करायचे योजिले आहे.एसआयपी इन्व्हेस्टमेंट per month असेल तेही ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून. एसआयपी मध्ये प्रथमच गुंतवणूक करत असल्याने काही प्रश्न आहेत ते असे:
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
४. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
५ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
SIP च्या माध्यमातून गुंतवणुक
माहितीपूर्ण प्रतिसाद.
सर
अमरजी, उपयुक्त प्रतिसादाबद्दल
सुंदर माहिती,
छान माहिती
म्युचुअल फंडांपासून मिळणार्
करमुक्त राहण्यासाठी एक
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
एंट्री आणि एक्झिट लोड :
टीप
एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड
सुबोधजी, एक्सिट लोड हा
शेअर आणि म्युचुअल फंड
वअमर विश्वास यांचा रचा
उपयुक्त माहिती
दिलीपजी
आभार!
तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद
अप्पासाहेब
अमरजी, तुमचा फंड पोर्टफोलिओ
वर दिलेले रिटर्न्स हे
वर डॉक्टर साहेबांनी व
अजूनही काही गोष्टी स्पष्ट
डॉक्टरसाहेब
१. ज्या दिवशी फंड लिक्विडेट
मुख्य म्हणजे, फंड कंपनीच्या
Mutual funds
होमलोन
धन्यवाद सर ।।।। त
पहिली १० वर्षे इएमाय मधला
डीडी
मनी कंट्रोल हे संस्थळ Crisil
माझ्या पण काही शंका
FATCA (Foreign Account Tax
FATKA चा फटका फक्त अमेरिकेन
अमरजी, सुबोधजी, डोके.डी.डी,
Direct फंड
हा धागा वाचल्यावरच काही
प्रसादजी, प्रतिसादाबद्दल
हे नाही समजले. "'फिलॉसॉफर'
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. - विधानाशी असहमत.याबद्दल चर्चा करायला आवडेल. लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" फायद्याचा कधी आणि कसा ठरतो (vs. low cost index fund) हे ऐकायला आवडेल. How will you justify the performance drag due to load, either front end load (class A) or back end load (class B)?लोड फंड हा "गुंतवणूकदाराला"
काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स
चांगला वित्त सल्लागार कसा
अहो
आपण उत्तम डॉक्टर आहात याची
चांगला सल्लागार कसा गाठायचा ?
स्वतः
एक शंका-- चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?सोपा उपाय, स्वतःला आरशात बघा कारण तुमच्या पैशाची काळजी तुमच्याइतकी कुणीही घेणार नाही. कदाचित तुम्ही भारतातले डॉ. बर्नस्टाइन व्हाल जे आधी न्यूरोसर्जन होते.इतकी वर्षे "मीच" माझ्या