ह्या बातमीत काही तथ्य आहे का ?
फडणवीस साहेब पहिल्या दिवसा पासून धिम्मी वाटत असले तरी धिम्मी लेवल १०,००० अनलॉक करायला आणखीन काही वर्षे तरी लागतील असा कयास होता. खालील बातमी पाहून फडणवीस अपेक्षा उंचावणारे मुख्यमंत्री आहेत असे वाटले. बातमी ५ दिवस आधी आली असली तरी हल्ली मीडिया वाल्यांची विश्वासार्हता दिग्गीराजा इतकीच असल्याने कुठलीही बातमी खरी आहे कि खोटी आहे हे पाहण्यासाठी किमान २ वेळ मी देते.
खालील बातमीत किती तथ्य आहे हे मराठी मंडळी सांगू शकतात का ?
टीप : आम्ही सामान्य माणूस असून राजकारण ह्या विषयातील विशेष काही कळत नाही, फडणवीस साहेबांनी आपले अर्धे शहाणपण वापरून काही तरी अती-कौटिलीय राजकीय व्यूह वगैरे रचला असेल तर जाणकारांनी नक्की माहिती द्यावी. त्या शिवाय अश्या नियमातून त्यांची सामाजिक शांततेची कळवळ आणि राजकीय परिपक्वता (कि काय ते ) वगैरे कशी स्पष्ट दिसून येत आहे ह्याचे तपशीलवार विवेचन सुद्धा नक्की करावे.
मूळ दुवा :http://www.opindia.com/2017/05/in-maharashtra-you-cant-install-a-statue-even-on-your-private-land-if-minorities-object/

याद्या
2940
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
पुतळे उभारण्या आधी अल्प सन्ख्य समुदाया कडुन ना हरकत
फडणवीस चुकणार नाहीतच
फडणवीस साहेबांनी आपले अर्धे
त्यात
तुम्हाला नेमके नाही दिसले ते वाक्यं?
In reply to त्यात by माईसाहेब कुरसूंदीकर
>आता उद्या 'सामना'मध्ये