मदत हवी - अशास्त्रीय मेडिकल उपाय सांगणाऱ्या लोकांपासून कुटुंबातील व्यक्तींना कसे परावृत्त करावे? (प्राणिक हीलिंग)
आमच्या जवळची एक व्यक्ती आहे.
कालच तिने मला सांगितले कि ती पुण्यात "प्राणिक हीलिंग" (pranic healing) च्या वर्कशॉप ला गेली आहे. त्या वर्कशॉप मधे शरीराच्या व्याधी दूर करण्याची काही एक टेक्निक ते शिकवतात. पुस्तक-बिस्तक देतात. वर्कशॉप ची फीस रु. ४५००.
हे ऐकून माझे डोके सनकले. एक तर माझा असल्या उपचारांवर काहीही विश्वास नाही, परत अशा टेक्निक शिकवण्यासाठी हे लोक लोकांना लुबाडतात! ४५०० ही काही छोटी रक्कम नाही. मी रागाच्या भरात त्या व्यक्तीशी बोललो - पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिने मला त्यांचे पुस्तक वाचावयास सांगितले आणि युट्युब व्हिडीओ बघायला सांगितले. आणि ती सांगत होती कि तिथे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले होते आणि त्यात कोणी एक बाई डॉक्टर पण होती. हे ऐकून मला समजले कि ती सध्या तरी तिथले वातावरण बघून प्रभावित झाली आहे आणि आपण कितीही आकांडतांडव केला तरी त्याचा परिणाम होणार नाही.
अशा व्यक्तीशी संवाद कसा साधावा आणि हे सगळे "नॉन मेडिकल" उपाय लोकांना फसवण्याचा उद्योग आहेत, हे तिला समजावून कसे सांगावे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
यावर एकच उपाय...
तुम्हाला स्वतः तो अनुभव
अजून एक - हि "थेरपी"
मग तुम्ही काहिच सिद्ध करु शकणार नाहि
धन्यवाद.
वो कौन थी ?
एवढे सर्व सांगितलेत पण हे
माझी स्वतःची क्रॉनिक पाठदुखी
हा प्रकार नेमका आहे काय?
हे पुस्तक वाचा
https://www.slideshare.net/guest0dbc82/the-biology-of-belief?nex
खुपच मस्त धागा
अजून काही प्रतिसाद अपेक्षित आहेत
आधी तुम्ही समजावून घ्या
'' HEALING AND THE MIND '' BY
हे पुस्तक शोधलेत तर आता
ही कोणती पद्धत आहे?
असावी असे दिसते नाहीतर असे
म्हणजे काय?
मला असे म्हणायचे होते की
असा काही प्राणिक बॉडीबिल्डींग
आहे ना
संशोधन करा
धन्यवाद!
किलेशन थेरेपी
दादासाहेब
_/\_
शल्यक्रिया करायची कि नाही यात
आजकाल डॉक्टर लुटतात. नको
_/\_
डॉ. खरेंचा प्रतिसाद आवडला.
डॉ.साहेब,, योगायोगाने FB वरील
प्राणिक हीलिंग थोतांड की शास्त्र
पुण्यात कोण ? मनोविकारांवर किती प्रभावी ?
सन्घमित्राजी
धन्यवाद !
प्राणिक हीलिंग चा अनुभव घेऊन